लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नारायण राणे 

नारायण राणे 

Narayan rane, Latest Marathi News

नारायण राणे  हे भारतीय राजकारणी आहेत. १ फेब्रुवारी, इ.स. १९९९ ते १७ ऑक्टोबर, इ.स. १९९९ या कालखंडात ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. ते जुलै इ.स. २००५ पर्यंत शिवसेना या राजकीय पक्षाचे सदस्य होते, त्यानंतर ते पक्षात होते, २०१९ मध्ये ते या राजकीय पक्षा मध्ये गेले आहेत
Read More
'आगे आगे देखिए होता है क्‍या'; ईडीच्या कारवाईनंतर नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा - Marathi News | Union Minister Narayan Rane has warned Maharashtra Chief Minister Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'आगे आगे देखिए होता है क्‍या'; ईडीच्या कारवाईनंतर नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा

ईडीच्या या कारवाईवरून राज्यात विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. यावर केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे नेते नारायण राणे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. ...

Sridhar Patankar ED Raids: नातेवाईकांच्या तिजोरीमध्ये कोट्यवधी अन् शिवसैनिकांच्या वाट्याला काहीच नाही – नारायण राणे - Marathi News | Sridhar Patankar ED Raids:BJP Narayan Rane Target Shivsena and Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"नातेवाईकांच्या तिजोरीमध्ये कोट्यवधी अन् शिवसैनिकांच्या वाट्याला काहीच नाही"

महाराष्‍ट्रात भ्रष्‍टाचाराने कळस गाठलाय. जनतेचे शोषण होत आहे. सूडबुद्धीने कारवाया होत आहेत. यालाच म्‍हणतात चोराच्‍या उलट्या बोंबा अशा शब्दात नारायण राणेंनी महाविकास आघाडीच्या नेत्यांचा समाचार घेतला आहे. ...

नारायण राणे यांना मोठा दिलासा; मनपानं पाठवलेल्या नोटिशीवर हायकोर्टाने दिला 'हा' आदेश - Marathi News | Great relief to Narayan Rane; The High Court gave 'this' order on the notice issued by muncipal corporation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नारायण राणे यांना मोठा दिलासा; मनपानं पाठवलेल्या नोटिशीवर हायकोर्टाने दिला 'हा' आदेश

Relief to Narayan Rane : हा निकाल राणेंच्या विरोधात गेल्यास त्यावर तीन आठवडे कोणतीही कारवाई करू नये, जेणेकरून त्या निकालाविरोधात पुन्हा दाद मागण्याचा पर्याय राणेंकडे उपलब्ध राहील, असंही हायकोर्टानं आपल्या निकालात स्पष्ट केलं आहे. ...

Mohit Kamboj : नारायण राणेंनंतर मोहित कंबोज यांना BMC ची नोटीस; म्हणाले, "झुकेगा नही..." - Marathi News | after actress kangana ranaut bjp narayan rane bmc sends notice mohit kamboj illegal construction | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नारायण राणेंनंतर मोहित कंबोज यांना BMC ची नोटीस; म्हणाले, "झुकेगा नही..."

नारायण राणे यांच्यानंतर आता पालिकेनं पाठवली भाजपच्या मोहित कंबोज यांना नोटीस ...

Narayan Rane On Shiv Sena: “शिवसेना दिशाहिन पक्ष, तत्त्व अन् धोरण नाही”; नारायण राणेंनी पुन्हा एकदा डिवचले - Marathi News | bjp leader narayan rane criticizes shiv sena cm uddhav thackeray and shiv sampark abhiyan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“शिवसेना दिशाहिन पक्ष, तत्त्व अन् धोरण नाही”; नारायण राणेंनी पुन्हा एकदा डिवचले

Narayan Rane On Shiv Sena: केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नारायण राणे यांनी शिवसंपर्क अभियानावरून पुन्हा एकदा शिवसेनेवर टीका केली आहे. ...

बेकायदा बांधकामांवरून पालिका-राणे आमने-सामने; बंगल्याला दुसऱ्यांदा नोटीस - Marathi News | BMC issues second notice to Narayan Rane for ‘unauthorised works’ on Juhu bungalow | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बेकायदा बांधकामांवरून पालिका-राणे आमने-सामने; बंगल्याला दुसऱ्यांदा नोटीस

महापालिकेने दिली १५ दिवसांची मुदत ...

दिशा सालियन प्रकरणात राजकीय हस्तक्षेप; सत्र न्यायालयाचे ताशेरे, यंत्रणांचेही टाेचले कान - Marathi News | Political interference in the Disha Salian case; Tashree of Sessions Court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दिशा सालियन प्रकरणात राजकीय हस्तक्षेप; सत्र न्यायालयाचे ताशेरे, यंत्रणांचेही टाेचले कान

राणे पिता-पुत्राला अटकपूर्व जामीन; यंत्रणांचेही टाेचले कान ...

Narayan Rane, Disha Salian death case: केंद्रीय मंत्री नारायण राणे, नितेश राणे यांना मोठा दिलासा; दिशाप्रकरणी अटकपूर्व जामीन मंजूर  - Marathi News | Disha Salian death case: Dindoshi sessions court granted anticipatory bail to Union minister Narayan Rane and MLA Nitesh Rane | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :केंद्रीय मंत्री नारायण राणे, नितेश राणे यांना मोठा दिलासा; दिशाप्रकरणी अटकपूर्व जामीन मंजूर 

Narayan Rane, Disha Salian death case: दिशाच्या पालकांनी या प्रकरणी तक्रार केल्यानंतर राणेंवर दखलपात्र गुन्हा  नोंदविला होता. या प्रकरणी राणे पिता पुत्रांनी न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी धाव घेतली होती. आज यावर निर्णय घेण्यात आला.  ...