लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नारायण राणे 

नारायण राणे 

Narayan rane, Latest Marathi News

नारायण राणे  हे भारतीय राजकारणी आहेत. १ फेब्रुवारी, इ.स. १९९९ ते १७ ऑक्टोबर, इ.स. १९९९ या कालखंडात ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. ते जुलै इ.स. २००५ पर्यंत शिवसेना या राजकीय पक्षाचे सदस्य होते, त्यानंतर ते पक्षात होते, २०१९ मध्ये ते या राजकीय पक्षा मध्ये गेले आहेत
Read More
भाजपातील कुरघोडी की दबावतंत्राचा भाग; निलेश राणेंचा राजकीय संन्यास कशासाठी? - Marathi News | Internal disputes in the BJP, clashes between Ravindra Chavan and Narayan Rane, Nilesh Rane's sudden exit from politics, what is the reason? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपातील कुरघोडी की दबावतंत्राचा भाग; निलेश राणेंचा राजकीय संन्यास कशासाठी?

सिंधुदुर्गात राणे समर्थकांना पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडून डावललं जातंय, अशी चर्चाही आहे ...

'सक्रिय राजकारणातून कायमचा बाजूला होतोय'; निलेश राणेंची निवृत्तीची घोषणा - Marathi News | Big news! 'Permanent exit from active politics'; Narayan Rane's Son, Ex MP Nilesh Rane's retirement announcement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'सक्रिय राजकारणातून कायमचा बाजूला होतोय'; निलेश राणेंची निवृत्तीची घोषणा

Nilesh Rane Latest Update: माजी खासदार आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे पूत्र निलेश राणे यांनी दसऱ्याच्या दिवशी मोठी खळबळ उडविणारी घोषणा केली आहे. ...

जे जमिनीवर राहणार नाहीत, त्यांनी आरक्षण घेऊ नये; मनोज जरांगेंचं नारायण राणेंना एका वाक्यात उत्तर - Marathi News | Those who will not live on the land, should not take reservation Manoj Jarange's reply to Narayan Rane in one sentence | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जे जमिनीवर राहणार नाहीत, त्यांनी आरक्षण घेऊ नये; मनोज जरांगेंचं नारायण राणेंना प्रत्युत्तर

आज मनोज जरांगे पाटील पुणे जिल्ह्यात सभा घेणार आहेत. ...

मराठा कुणबी वेगवेगळे, मला ते प्रमाणपत्र नको, जरांगेंनी अभ्यास करावा; नारायण राणेंचा विरोध - Marathi News | Maratha Kunbi different, I don't want that certificate, Jarangs should study; Opposition to Narayan Rane | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मराठा कुणबी वेगवेगळे, मला ते प्रमाणपत्र नको, जरांगेंनी अभ्यास करावा; नारायण राणेंचा विरोध

आत्महत्या करायला लागले तर आरक्षण घेऊन काय उपयाेग? तुम्ही दम धरा - मनोज जरांगे पाटील ...

तेव्हा संजय राऊतांची सिंधुदुर्गमध्ये येण्याची हिंमतही नव्हती; केसरकरांचे प्रत्युत्तर - Marathi News | At that time, Sanjay Raut did not even have the courage to come to Sindhudurg; Deepak Kesarkar's reply | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तेव्हा संजय राऊतांची सिंधुदुर्गमध्ये येण्याची हिंमतही नव्हती; केसरकरांचे प्रत्युत्तर

केसरकर हे सावंतवाडीच्या मोती तलावातला डोमकावळा असल्याची टीका आज ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केली होती. ...

रत्नागिरी, सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ भाजपचाच, पक्ष देईल तो उमेदवार निवडून आणू - केंद्रीय मंत्री नारायण राणे - Marathi News | Ratnagiri, Sindhudurg Lok Sabha Constituency belongs to BJP, we will elect the candidate given by the party says Union Minister Narayan Rane | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :रत्नागिरी, सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ भाजपचाच, पक्ष देईल तो उमेदवार निवडून आणू - केंद्रीय मंत्री नारायण राणे

उमेदवारी कोणाला द्यायची हे पक्ष ठरवेल ...

लॉन्च होताच लोकप्रीय झाली मोदी सरकारची ही खास योजना, लोक मोठ्या प्रमाणावर करतायत अप्लाय! - Marathi News | This special scheme of Modi government became popular as soon as it was launched, people are applying on a large scale! | Latest business News at Lokmat.com

व्यापार :लॉन्च होताच लोकप्रीय झाली मोदी सरकारची ही खास योजना, लोक मोठ्या प्रमाणावर करतायत अप्लाय!

modi gov pm vishwakarma yojna over 1 lakh applications received check detail ...

तेव्हा नारायण राणेंसोबतच मी काँग्रेसमध्ये आलेलो; वडेट्टीवारांनी करून दिली नितेश राणेंना आठवण - Marathi News | I joined Congress along with Narayan Rane; Vijay Vadettivar reminded Nitesh Rane | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तेव्हा नारायण राणेंसोबतच मी काँग्रेसमध्ये आलेलो; वडेट्टीवारांनी करून दिली नितेश राणेंना आठवण

आमदार नितेश राणे म्हणाले की, नाना पटोले बॉम्ब घेऊन फिरतायेत का? भाजपातील स्फोटावर बोलण्यापेक्षा येत्या हिवाळी अधिवेशनापर्यंत तुमच्या विजय वडेट्टीवार यांच्यावर बारकाईने लक्ष ठेवा. ...