लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नारायण राणे 

नारायण राणे 

Narayan rane, Latest Marathi News

नारायण राणे  हे भारतीय राजकारणी आहेत. १ फेब्रुवारी, इ.स. १९९९ ते १७ ऑक्टोबर, इ.स. १९९९ या कालखंडात ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. ते जुलै इ.स. २००५ पर्यंत शिवसेना या राजकीय पक्षाचे सदस्य होते, त्यानंतर ते पक्षात होते, २०१९ मध्ये ते या राजकीय पक्षा मध्ये गेले आहेत
Read More
Narayan Rane: मुख्यमंत्री असताना लोकांच्या घराला 'मशाल' लावली आणि 'उद्ध्वस्त' केलं; नारायण राणेंची खोचक टीका - Marathi News | When uddhav was Chief Minister he lit a mashal on people houses and destroyed them says Narayan Rane | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुख्यमंत्री असताना लोकांच्या घराला 'मशाल' लावली आणि 'उद्ध्वस्त' केलं; नारायण राणेंची खोचक टीका

उद्धव ठाकरे यांच्या गटाला 'शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे' हे नाव आणि 'मशाल' हे निवडणूक चिन्ह मिळाल्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आपली प्रतिक्रिया देताना उद्धव ठाकरे यांच्यावर खोचक शब्दात टीका केली. ...

'तुझी उंची किती, डोकं केवढं'; कोंबडीचोर म्हणत राऊतांचा नारायण राणेंवर प्रहार - Marathi News | How tall are you, how big is your head; Rauta attacked Narayan Rane by calling him a chicken thief | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :'तुझी उंची किती, डोकं केवढं'; कोंबडीचोर म्हणत राऊतांचा नारायण राणेंवर प्रहार

ठाण्यातील महाप्रबोधन यात्रेत बोलताना विनायक राऊत यांनी बीकेसीवरील सभेवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका केली ...

Narayan Rane: उद्धव ठाकरे 'सामना'मधून काळापैसा 'व्हाइट' करतात; नारायण राणेंचा गंभीर आरोप - Marathi News | Uddhav Thackeray makes black money white from Saamana allegation of Narayan Rane | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्धव ठाकरे 'सामना'मधून काळापैसा 'व्हाइट' करतात; नारायण राणेंचा गंभीर आरोप

कोरोनाचा उद्रेक झालेल्या २०२०-२१ आणि २०२१-२२ या वर्षात संपूर्ण देशात उद्योगधंदे बंद पडलेले असताना शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या 'सामना'नं ४२ कोटी रुपयांची उलाढाल केली आणि साडे अकरा कोटी रुपयांचा नफा कमावला. ...

Narayan Rane : "वाकायला पण डॉक्टर लागतो मग काम काय करणार?"; नारायण राणेंची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका - Marathi News | BJP Narayan Rane Slams Shivsena Uddhav Thackeray Over dasara melava speech | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"वाकायला पण डॉक्टर लागतो मग काम काय करणार?"; नारायण राणेंची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका

BJP Narayan Rane Slams Shivsena Uddhav Thackeray : केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर (Shivsena Uddhav Thackeray)  जोरदार निशाणा साधला आहे. ...

बीकेसीत बाळासाहेबांचे हिंदुत्ववादी विचार मिळतील, दसरा मेळाव्याला जायला आवडेल: नारायण राणे - Marathi News | bjp leader and union minister narayan rane said will get hindutva views of balasaheb thackeray in bkc would like to go to dasara melava | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बीकेसीत बाळासाहेबांचे हिंदुत्ववादी विचार मिळतील, दसरा मेळाव्याला जायला आवडेल: नारायण राणे

बीकेसीत होणारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दसरा मेळावा खऱ्या अर्थाने हिंदुत्वाचा मेळावा आहे, असे नारायण राणे म्हणाले. ...

Narayan Rane : उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्याला जाणार का? नारायण राणेंनी दिलं मिश्किल उत्तर, म्हणाले... - Marathi News | BJP Narayan Rane reaction over Shivsena Uddhav Thackeray dasara melava | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्याला जाणार का? नारायण राणेंनी दिलं मिश्किल उत्तर, म्हणाले...

BJP Narayan Rane And Shivsena Uddhav Thackeray : भाजपाचे नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दसरा मेळाव्यावर भाष्य केलं आहे.  ...

"शिवसेनेचा अंत जवळ आलाय", नारायण राणेंची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका - Marathi News | 'The end of Shiv Sena is near', Narayan Rane's criticism of Uddhav Thackeray | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :"शिवसेनेचा अंत जवळ आलाय", नारायण राणेंची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका

महात्मा गांधी औद्योगिकीकरण संस्था (एमगिरी) वर्धा येथे आयोजित सेवाग्राम औद्योगिक महोत्सवाच्या कार्यक्रमानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते ...

वर्ध्यातील एमगिरी परिसरात महात्मा गांधींचे स्मारक उभारणार, नारायण राणे यांची घोषणा - Marathi News | Narayan Rane announced that Mahatma Gandhi's memorial will be erected in Emgiri area of Wardhya | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :वर्ध्यातील एमगिरी परिसरात महात्मा गांधींचे स्मारक उभारणार, नारायण राणे यांची घोषणा

Narayan Rane: महात्मा गांधी औद्योगिकीकरण संस्थेच्या परिसरात महात्मा गांधींचे स्मारक उभारुन औद्यागिकीकरणाची माहिती आणि प्रशिक्षण दिले जाईल, अशी माहिती केंद्रीय सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी दिली. ...