शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

नारायण राणे 

नारायण राणे  हे भारतीय राजकारणी आहेत. १ फेब्रुवारी, इ.स. १९९९ ते १७ ऑक्टोबर, इ.स. १९९९ या कालखंडात ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. ते जुलै इ.स. २००५ पर्यंत शिवसेना या राजकीय पक्षाचे सदस्य होते, त्यानंतर ते पक्षात होते, २०१९ मध्ये ते या राजकीय पक्षा मध्ये गेले आहेत

Read more

मुंबई : फडणवीस बोलत असताना 'ते' आले, सगळेच नेते उभे राहिले; फडणवीसही थोडा वेळ थांबले

मुंबई : खून होताहेत, दरोडे पडताहेत; राज्यात राष्ट्रपती राजवट गरजेची, नारायण राणेंचं मोठं विधान

मुंबई : सेना विरुद्ध राणा! भाजपचे तीन मोठे नेते लागले कामाला; अडचणीत येणार शिवसेना?

महाराष्ट्र : Shiv Sena vs. Navneet Rana at Matoshree: भाजपा सर्व शक्ती राणांमागे उभी करणार? नवनीत यांची फडणवीस, राणेंना साद; बडे कायदेतज्ज्ञ पोहोचले

मुंबई : मातोश्रीबाहेर किती शिवसैनिक जमले? राणे म्हणाले, मी मोजायला सांगितले; थेट आकडेच दिले

महाराष्ट्र : Shiv Sena vs. Navneet Rana at Matoshree: ब्रेकिंग न्युज! मी स्वत: राणांच्या घरी जाणार, बाहेर काढणार; नारायण राणेंची घोषणा

महाराष्ट्र : उच्च न्यायालयाने टोचले राणेंचे कान; महाराष्ट्रात राजकारणाची परिपक्व परंपरा  - हायकोर्ट

मुंबई : नारायण राणेंना अंतरिम दिलासा, मुंबई पोलिसांना हायकोर्टाने दिले निर्देश

महाराष्ट्र : नारायण राणे यांच्या याचिकेवर आज सुनावणी, मुख्यमंत्र्यांसंदर्भात आक्षेपार्ह वक्तव्य

महाराष्ट्र : Narayan Rane: जूनच्या वादळात उद्धव ठाकरेंचे मुख्यमंत्रीपद जाणार; नारायण राणेंची पुन्हा भविष्यवाणी