शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

नारायण राणे 

नारायण राणे  हे भारतीय राजकारणी आहेत. १ फेब्रुवारी, इ.स. १९९९ ते १७ ऑक्टोबर, इ.स. १९९९ या कालखंडात ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. ते जुलै इ.स. २००५ पर्यंत शिवसेना या राजकीय पक्षाचे सदस्य होते, त्यानंतर ते पक्षात होते, २०१९ मध्ये ते या राजकीय पक्षा मध्ये गेले आहेत

Read more

सिंधुदूर्ग : शिवसेना हा थापाड्यांचा पक्ष, तर येथील आमदारही शेमड्या, सावंतवाडीतून नारायण राणेंचा हल्लाबोल

महाराष्ट्र : चंद्रकांत पाटील यांच्या विधानाला नारायण राणेंचा दुजोरा; म्हणाले, नव्या वर्षात राज्यात भाजपा सरकार 

महाराष्ट्र : 'नारायण राणे' सरकारला आजारी सरकार का म्हणाले? Narayan Rane | Uddhav Thackeray | Shiv Sena | BJP

सिंधुदूर्ग : सिंधुदुर्ग : नियोजन सभेत 'या' विषयावरून राणे-पारकर-धुरी यांच्यात शाब्दिक चकमक

सिंधुदूर्ग : Narayan Rane: “महाविकास आघाडीकडे विकासाची दृष्टी नाही; आजारी मुख्यमंत्री, आजारी सरकार अशी अवस्था” 

नाशिक : “असे लोक असतात समाजात”; विक्रम गोखलेंचा विषय शरद पवारांनी एका वाक्यात संपवला!

मुंबई : Narayan Rane: “तुमचा ‘तो’ खासदार काही काळाने भाजपमध्ये येईल”; नारायण राणेंचे सूचक विधान

महाराष्ट्र : 'नवाब मलिक दुसऱ्यांच्या शर्ट- पँट पाहण्यासाठी त्यांच्या बेडरूममध्ये जातातच का?'

महाराष्ट्र : 'शिवसेनेला दुसऱ्यांच्या मुलाचे बारसे करण्याची सवय'; नारायण राणेंची शेलक्या शब्दात टीका

महाराष्ट्र : सोनियांची लाथ, लाचार, कुडमुडे ज्योतिषी; शरद पवारांचं नाव घेत राणेंनी ठाकरेंची विधानंच वाचली