शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

नारायण राणे 

नारायण राणे  हे भारतीय राजकारणी आहेत. १ फेब्रुवारी, इ.स. १९९९ ते १७ ऑक्टोबर, इ.स. १९९९ या कालखंडात ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. ते जुलै इ.स. २००५ पर्यंत शिवसेना या राजकीय पक्षाचे सदस्य होते, त्यानंतर ते पक्षात होते, २०१९ मध्ये ते या राजकीय पक्षा मध्ये गेले आहेत

Read more

राष्ट्रीय : लखनऊ दौऱ्यावेळी नारायण राणेंची कार चालवलेल्या ड्रायव्हरचा मृत्यू; कुटुंबीयांचा अधिकाऱ्यांवर आरोप

महाराष्ट्र : बाळासाहेबांचा खरा आशीर्वाद भाजपला | Bala Saheb's Blessings Will Always Remains With BJP |Nitesh Rane

महाराष्ट्र : “आपल्याच मुख्यमंत्री, पक्षप्रमुखाला वेडं बनवायच, यालाच म्हणतात येड्यांची जत्रा”; नितेश राणेंचा टोला

महाराष्ट्र : नारायण राणेंना वॉरंट न दाखवता अटक केली तेव्हा कुठं होता कायदा? राष्ट्रवादीला भाजपाचा टोला

महाराष्ट्र : Nitesh Rane Exclusive: “महाराष्ट्रात ‘हिंदु खतरे में है’ म्हणण्याची वेळ आलीय; उद्धव ठाकरेंनी केवळ हिरवे कपडे घालणं बाकी”

महाराष्ट्र : Nitesh Rane Exclusive: ‘तो’ राणे कुटुंबासाठी भावनिक क्षण; आई-वडिलांबाबत बोलताना आमदार नितेश राणे भावूक

महाराष्ट्र : Nitesh Rane Exclusive: राणे-राज-उद्धव हे एकत्र आले असते तर...; परंतु ‘त्या’ लोकांना हे नकोय, नितेश राणेंचा गौप्यस्फोट

रायगड : Narayan Rane: प्रकृतीचे कारण देत केंद्रीय मंत्री नारायण राणे चौकशीला गैरहजर; दिल्लीला रवाना

महाराष्ट्र : नारायण राणे आज पोलीस ठाण्यात हजेरी लावणार नाहीत, वकिलांकडून प्रकृती ठीक नसल्याचा अर्ज

सिंधुदूर्ग : अजित पवार अज्ञानी; केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सुनावले