लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नारायण राणे 

नारायण राणे 

Narayan rane, Latest Marathi News

नारायण राणे  हे भारतीय राजकारणी आहेत. १ फेब्रुवारी, इ.स. १९९९ ते १७ ऑक्टोबर, इ.स. १९९९ या कालखंडात ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. ते जुलै इ.स. २००५ पर्यंत शिवसेना या राजकीय पक्षाचे सदस्य होते, त्यानंतर ते पक्षात होते, २०१९ मध्ये ते या राजकीय पक्षा मध्ये गेले आहेत
Read More
'बाबा मला वाचवा म्हणत नितेश राणे लपून बसलेत', शिवसेना आमदाराचा टोला - Marathi News | Shiv Sena MLA Vaibhav Naik slams Nitesh Rane over Santosh Parab beating case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'बाबा मला वाचवा म्हणत नितेश राणे लपून बसलेत', शिवसेना आमदाराचा टोला

'गुन्हा दाखल केला आहे की नाही, हे मला माहिती नाही. पण हे सुडाच्या राजकारणातून चाललेले आहे.'-नारायण राणे ...

Narayan Rane Angry: कोण अजित पवार? आदित्य आणि मांजराचा संबंध काय? नितेश राणेंवरील प्रश्नावर नारायण राणे भडकले - Marathi News | Narayan Rane angry talk on Ajit Pawar, Aditya Thackreay, Bhaskar Jadhav and Nitesh Rane's arrest issue | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोण अजित पवार? नितेश कुठेय हे सांगायला मी मूर्ख आहे का? नारायण राणे भडकले

Narayan Rane attack on Ajit Pawar: संतोष परब हल्ल्याप्रकरणी नितेश राणेंचा हात असल्याचा आरोप शिवसेना करत आहे. यावर नारायण राणेंना नितेश राणे कुठे आहेत, असे विचारले असता ते भडकले. ...

नितेशवरील कारवाई ही राजकीय सुडाच्या भावनेतून - Marathi News | Action against Nitesh out of political vengeance | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नितेशवरील कारवाई ही राजकीय सुडाच्या भावनेतून

Nagpur News राजकीय सुडाच्या भावनेने आमदार नितेश राणे यांच्यावर कारवाई केली जात असल्याचे केंद्रीय सूक्ष्म लघु व मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांनी येथे सांगितले. ...

नागपुरातील ॲग्रोव्हिजन राष्ट्रीय कृषी प्रदर्शनातील पाहणी दौरा अर्धवट सोडून राणे मुंबईकडे रवाना - Marathi News | Rane leaves Nagpur for inspection tour of Agrovision National Agriculture Exhibition | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातील ॲग्रोव्हिजन राष्ट्रीय कृषी प्रदर्शनातील पाहणी दौरा अर्धवट सोडून राणे मुंबईकडे रवाना

Nagpur News नागपुरात सुरू असलेल्या ॲग्रोव्हिजन राष्ट्रीय कृषी प्रदर्शनाला भेट देण्यासाठी आलेले केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आज दुपारी अचानक प्रदर्शन पाहताना मुंबईला जाण्याचा निर्णय घेतला व ते रवाना झाले.  ...

राणेंच्या गावात जाऊन अजितदादा भडकले | Ajit Pawar Konkan Tour | Ajit Pawar Crisitised Narayan Rane - Marathi News | Going to Rane's village, Ajitdada got angry Ajit Pawar Konkan Tour | Ajit Pawar Crisis Narayan Rane | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :राणेंच्या गावात जाऊन अजितदादा भडकले | Ajit Pawar Konkan Tour | Ajit Pawar Crisitised Narayan Rane

Ajit Pawar Sindhudurg-Konkan Tour : गेल्या काही दिवसांपासून नारायण राणे आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडतायत. आता उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी नारायण राणेंना धारेवर धरलंय... तेही राणेंच्या गाव ...

राजकीय सुडाच्या भावनेतून नितेशवर कारवाई, नारायण राणे यांची टीका - Marathi News | Action against Nitesh out of political vengeance, criticism of Narayan Rane | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राजकीय सुडाच्या भावनेतून नितेशवर कारवाई, नारायण राणे यांची टीका

आमदार नितेश राणे यांच्यावर अटकेची कारवाई सुरू असल्याबाबत प्रश्न विचारले असता कसली अटक, काय केले त्यांनी? असे म्हणत नारायण राणेंनी आरोप फेटाळून लावले. ...

नितेश राणेंना अटक होण्याची शक्यता! नारायण राणेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले... - Marathi News | union minister bjp leader narayan rane reaction over nitesh rane arrest demand in sindhudurg | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नितेश राणेंना अटक होण्याची शक्यता! नारायण राणेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...

नितेश राणे यांच्या अटकेसाठी पोलिसांनी मोठी फिल्डिंग लावलेली असताना, केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नारायण राणे नेमके काय म्हणाले? जाणून घ्या... ...

संस्था उभ्या करायला डोकं आणि अक्कल लागते, पण बंद करायला नाही; अजित पवारांचा राणेंना टोला - Marathi News | maharashtra deputy cm ajit pawar slams bjp nayan rane over co-operative banks election sindhudurga | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :संस्था उभ्या करायला डोकं आणि अक्कल लागते, पण बंद करायला नाही; अजित पवारांचा राणेंना टोला

सहकारात पक्षीय राजकारण असता कामा नये, बँक ही प्रत्येक जिल्ह्याची अर्थिक नाडी असते : अजित पवार ...