लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नारायण राणे 

नारायण राणे 

Narayan rane, Latest Marathi News

नारायण राणे  हे भारतीय राजकारणी आहेत. १ फेब्रुवारी, इ.स. १९९९ ते १७ ऑक्टोबर, इ.स. १९९९ या कालखंडात ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. ते जुलै इ.स. २००५ पर्यंत शिवसेना या राजकीय पक्षाचे सदस्य होते, त्यानंतर ते पक्षात होते, २०१९ मध्ये ते या राजकीय पक्षा मध्ये गेले आहेत
Read More
देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे केंद्रीय मंत्री झालो; नारायण राणेंचा खुलासा - Marathi News | devendra fadnavis made me a Union Minister revealed by narayan rane | Latest pune News at Lokmat.com

पुणे :देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे केंद्रीय मंत्री झालो; नारायण राणेंचा खुलासा

भारतीय जनता पक्षात आदेश पाळतात त्याप्रमाणे आम्ही फडणवीस यांचा आदेश पाळला ...

२३ वर्षांत नवसाच्या इतक्या कोंबड्या जमल्या की...; नवाब मलिकांचा नारायण राणेंना टोला - Marathi News | NCP Nawab Malik Target on Narayan Rane Statement of changes in Maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :२३ वर्षांत नवसाच्या इतक्या कोंबड्या जमल्या की आता...; राणेंना खोचक टोला

सत्तेतील तिन्ही पक्ष एकमेकांवर कुरघोडी करण्याची संधी सोडत नाहीत तसेच भाजपा नेतेही सरकार पडणार असल्याची भविष्यवाणी कधीही थांबवत नाही. ...

महाराष्ट्रात मार्चमध्ये सत्तांतर?; नारायण राणेंचं 'ते' वाक्य ऐकून सगळ्यांचेच कान टवकारले - Marathi News | Change will be seen in Maharashtra very soon by March bjp narayan rane speaks about maharashtra politcs | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्रात मार्चमध्ये सत्तांतर?; नारायण राणेंचं 'ते' वाक्य ऐकून सगळ्यांचेच कान टवकारले

Narayan Rane : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनीदेखील पुढील काही महिन्यात महाराष्ट्रात मोठा बदल दिसून येईल, असा मोठा दावा केला आहे. ...

मंत्री राणेंच्या निवासस्थानाकडे जाणाऱ्या रस्त्यासाठी २५ लाखाचा निधी, सत्ताधारी व विरोधकामध्ये जोरदार खडाजंगी - Marathi News | Fund of Rs 25 lakh for road leading to Minister Rane residence | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :मंत्री राणेंच्या निवासस्थानाकडे जाणाऱ्या रस्त्यासाठी २५ लाखाचा निधी, सत्ताधारी व विरोधकामध्ये जोरदार खडाजंगी

कणकवली : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या कणकवली येथील निवासस्थानाकडे जाणाऱ्या रस्त्यासाठी नगरपंचायत पंचवीस लाख रूपये खर्च करणार आहे. ... ...

नारायण राणे यांची माफी मागण्याची वेळ निलेश साबळेवर का आली? Nilesh Sable | Narayan Rane - Marathi News | Why is it time for Nilesh Sable to apologize to Narayan Rane? Nilesh Sable | Narayan Rane | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :नारायण राणे यांची माफी मागण्याची वेळ निलेश साबळेवर का आली? Nilesh Sable | Narayan Rane

चला हवा येऊ द्या फेम निलेश साबळे... आणि भाजप नेते नारायण राणे यांच्या भेटीचा फोटो सध्या जोरदार चर्चेत आहे... या फोटोमध्ये अभिनेता निलेश साबळे हा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे पाय धरताना दिसतोय... हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेत.. या फोट ...

..अन्यथा पंतप्रधान मोदी मंत्रीपद काढून घेतील, आमदार केसरकरांचा राणेंना टोला - Marathi News | MLA Deepak Kesarkar criticizes Union Minister Narayan Rane | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :..अन्यथा पंतप्रधान मोदी मंत्रीपद काढून घेतील, आमदार केसरकरांचा राणेंना टोला

सावंतवाडी : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना समोरच्याची टिंगल करता येते. पण त्यांना आदर्श काम करता येत नाही. सिंधुदुर्ग ... ...

...अन् निलेश साबळेंनी केंद्रीय मंत्री नारायण राणेंची माफी मागितली; काय घडलं? - Marathi News | Chala Hawa Yeu Dya Fame Nilesh Sable apologizes to Union Minister Narayan Rane | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :...अन् निलेश साबळेंनी केंद्रीय मंत्री नारायण राणेंची माफी मागितली; काय घडलं?

झी मराठीवर हा शो प्रदर्शित झाल्यापासून अनेक राणे समर्थकांनी झी मराठी आणि निलेश साबळे यांना फोन करुन संताप व्यक्त केला होता. ...

..त्यामुळे गद्दारीवर उपदेश देण्याचा राणेंना अधिकार नाही : आमदार नाईक - Marathi News | Rane betrayed from time to time he has no right to preach on betrayal says MLA Vaibhav Naik | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :..त्यामुळे गद्दारीवर उपदेश देण्याचा राणेंना अधिकार नाही : आमदार नाईक

राणेंनी अनेकांशी गद्दारी करूनच पदे मिळविली. त्यामुळे वेळोवेळी गद्दारी करणाऱ्या राणेंनी गद्दारी या विषयावर बोलू नये असे आमदार वैभव नाईक म्हणाले ...