लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नरेंद्र मोदी

Narendra Modi Latest News

Narendra modi, Latest Marathi News

नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली.  त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते.
Read More
"एक हैं तो सेफ हैं"; पंतप्रधान मोदींची नवी घोषणा; म्हणाले, "आपल्याला एकत्र राहून..." - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 ek hain to safe hain PM Modi gave a new slogan said Congress is making castes fight | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :"एक हैं तो सेफ हैं"; पंतप्रधान मोदींची नवी घोषणा; म्हणाले, "आपल्याला एकत्र राहून..."

धुळ्यातल्या सभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक हैं तो सेफ हैं अशी नवी घोषणा दिली आहे. ...

"जातीजातीत समाज विखुरला जावा; SC, ST, OBC समाज एकजूट राहू नये हा काँग्रेसचा डाव"; मोदींचा हल्लाबोल - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 - Narendra Modi makes serious accusations against Congress, attempts to divide SC, ST and OBC community | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"जातीजातीत समाज विखुरला जावा; SC, ST, OBC समाज एकजूट राहू नये हा काँग्रेसचा डाव"- मोदी

आपल्याला एकजूट राहून काँग्रेसचा हा धोकादायक डाव अयशस्वी करायचा आहे असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जनतेला केले.  ...

देवेंद्र जी, आप भी चुनाव लड रहे है... मोदींनी नाव घेताच देवेंद्र फडणवीस धावत आले, धुळ्यातील सभेत काय घडलं? - Marathi News | Devendra Fadnavis came running as soon as PM Modi took his name, what happened in the Rally in Dhule? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :देवेंद्र जी, आप भी चुनाव लड रहे है... मोदींनी नाव घेताच देवेंद्र फडणवीस धावत आले, सभेत काय घडलं?

PM Modi Devendra Fadnavis: महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ पंतप्रधान मोदी यांची धुळ्यात सभा पार पडली. यावेळी एक गंमतीशीर प्रसंग घडला.  ...

"पाकिस्तानचा अजेंडा देशात वाढवू नका"; पंतप्रधान मोदींचा महाविकास आघाडीला इशारा - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 Attempts to remove the Constitution of India from Jammu and Kashmir says PM Narendra Modi | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :"पाकिस्तानचा अजेंडा देशात वाढवू नका"; पंतप्रधान मोदींचा महाविकास आघाडीला इशारा

जम्मू काश्मीरमधून भारताचे संविधान हटवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. ...

Fact Check:डोनाल्ड ट्रम्प यांच्या भाषणात PM मोदींच्या नावाची घोषणाबाजी झाल्याचा दावा खोटा - Marathi News | Fact Check PM Narendra Modi name chanted in Donald Trump speech claim is false | Latest fact-check News at Lokmat.com

फॅक्ट चेक :Fact Check:डोनाल्ड ट्रम्प यांच्या भाषणात PM मोदींच्या नावाची घोषणाबाजी झाल्याचा दावा खोटा

Fact Check PM Modi Donald Trump: डोनाल्ड ट्रम्प यांच्या सभेत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाचा जयघोष करण्यात आला असा दावा एका व्हायरल व्हिडीओत करण्यात आला आहे. ...

महाविकास आघाडीच्या या कृत्याला जनता माफ करणार नाही; PM नरेंद्र मोदींचा हल्लाबोल - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 - Only the Mahayuti government can provide the good governance needed in the state - PM Narendra Modi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाविकास आघाडीच्या या कृत्याला जनता माफ करणार नाही; PM नरेंद्र मोदींचा हल्लाबोल

काँग्रेस जातीजातीत भेद करून समाजाची एकजूटता मोडून काढण्याचं काम करतंय असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला.  ...

PM Modi Pune Visit: पंतप्रधान मोदींचा पुणे दौरा; सुरक्षेसाठी कडक सूचना, शहरात पोलीस बंदोबस्त तैनात - Marathi News | PM Modi's visit to Pune; Strict instructions for security, police deployment in the city | Latest pune News at Lokmat.com

पुणे :PM Modi Pune Visit: पंतप्रधान मोदींचा पुणे दौरा; सुरक्षेसाठी कडक सूचना, शहरात पोलीस बंदोबस्त तैनात

दहशतवादी संघटनांकडून असलेला संभाव्य धोका लक्षात घेता, पंतप्रधानांच्या सुरक्षा यंत्रणेकडून या सूचना देण्यात आल्या आहेत ...

"आधी मोदी-शाह-अदाणी यांना साफ करा"; संजय राऊतांचे राज ठाकरेंना आव्हान - Marathi News | "Clear Modi-Shah-Adani first"; Sanjay Raut's challenge to Raj Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"आधी मोदी-शाह-अदाणी यांना साफ करा"; संजय राऊतांचे राज ठाकरेंना आव्हान

Sanjay Raut Raj Thackeray: राज ठाकरे यांनी मशि‍दींवरील भोंगे हटवण्याची आणि मुंबईतील गुन्हेगारांची साफसफाई करण्याबद्दल भूमिका मांडली. त्यावरून संजय राऊतांनी ठाकरेंना टोला लगावला आहे.  ...