लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नरेंद्र मोदी

Narendra Modi Latest News

Narendra modi, Latest Marathi News

नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली.  त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते.
Read More
नाशिकमध्ये आज नरेंद्र मोदींची तोफ धडाडणार; सभेसाठी १ लाख लोक जमवण्याचे महायुतीचे नियोजन - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 : Narendra Modi's rally in Nashik today; Mahayuti plans to gather 1 lakh people for the rally | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आज मोदींची तोफ धडाडणार; सभेसाठी १ लाख लोक जमवण्याचे महायुतीचे नियोजन

Maharashtra Assembly Election 2024 : महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ नरेंद्र मोदींची आज धुळे व नाशिकमध्ये सभा होत आहे. ...

"मला धमकावलं जातंय...", साक्षी मलिकचं PM मोदींना कुस्ती वाचवण्याचं आवाहन - Marathi News | Sakshi Malik appeals to PM Modi, Sports Minister to protect the future of Indian wrestling | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :"मला धमकावलं जातंय...", साक्षी मलिकचं PM मोदींना कुस्ती वाचवण्याचं आवाहन

Sakshi Malik : उघडपणे बोलल्यामुळे मला भ्रष्टाचाराच्या प्रकरणात अडकवण्याची धमकी ब्रिजभूषण यांच्या लोकांकडून सातत्याने दिली जात आहे, असा आरोप साक्षी मलिकने केला आहे. ...

पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यासाठी नाशिक शहरातील सात वाहतूक मार्गात बदल; दोन दिवस निर्बंध - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 changes in seven traffic routes in nashik city for pm narendra modi campaign rally | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यासाठी नाशिक शहरातील सात वाहतूक मार्गात बदल; दोन दिवस निर्बंध

सात मार्गांवरच्या वाहतुकीचे नियोजन करीत त्यात दोन दिवसांसाठी बदल करण्यात आला आहे. ...

केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा - Marathi News | Central Narendra Modi Cabinet approves PM Vidyalaxmi scheme for students to avail easy loans for higher education | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा

या योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना दर्जेदार उच्च शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षण घेण्यासाठी कोणत्याही गॅरंटी शिवाय किंवा तारण न देता बँकांकडून शैक्षणिक कर्ज मिळणार आहे.  ...

योगींच्या 'बटोगे तो कटोगे' घोषणेवरून पलटवार; "मी अकबरुद्दीन ओवैसी मुसलमान..."  - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 - AIMIM leader Akbaruddin Owaisi criticizes Yogi Adityanath and Narendra Modi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :योगींच्या 'बटोगे तो कटोगे' घोषणेवरून पलटवार; "मी अकबरुद्दीन ओवैसी मुसलमान..." 

औरंगाबादचं नाव छत्रपती संभाजीनगर करण्यावरून अकबरुद्दीन ओवैसी यांनी सत्ताधाऱ्यांवर प्रश्नचिन्ह उभे केले. त्याशिवाय मराठवाडाच्या मागासलेपणावर भाष्य केले.   ...

मोदी, शाह यांची भाजप संघाला मान्य आहे का, उद्धव ठाकरेंचा सवाल - Marathi News | Maharashtra assembly vidhan sabha election 2024 Is Modi, Shah acceptable to BJP Rashtriya Swayamsevak Sangh Uddhav Thackeray question | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :मोदी, शाह यांची भाजप संघाला मान्य आहे का, उद्धव ठाकरेंचा सवाल

भाजपच्या मतदारांनीही विचार करावा, शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुनावणी घ्या, बतावणी नको ...

Donald Trump : "ऐतिहासिक निवडणुकीतील विजयाबद्दल माझ्या मित्राचं अभिनंदन"; मोदींची ट्रम्प यांच्यासाठी खास पोस्ट - Marathi News | Let’s work to promote global peace, stability, prosperity PM Narendra Modi congratulates Donald Trump | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"ऐतिहासिक निवडणुकीतील विजयाबद्दल माझ्या मित्राचं अभिनंदन"; मोदींची ट्रम्प यांच्यासाठी पोस्ट

Narendra Modi And Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प हे विजयी झाल्यानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या मित्राचं मनापासून अभिनंदन केलं आहे. ...

PMSGY: पीएम सूर्य घर योजना; कधी आणि कसे मिळेल अनुदान? हे नियम जाणून घ्या... - Marathi News | PMSGY: PM Surya Ghar Yojana; When and how will the grant be received? Know these rules... | Latest business News at Lokmat.com

व्यापार :PMSGY: पीएम सूर्य घर योजना; कधी आणि कसे मिळेल अनुदान? हे नियम जाणून घ्या...

PMSGY: या योजनेअंतर्गत 78000 रुपयापर्यंत सब्सिडी मिळणार आहे. ...