लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नरेंद्र मोदी

Narendra Modi Latest News

Narendra modi, Latest Marathi News

नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली.  त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते.
Read More
...अशा प्रकारे देशाची अर्थव्यवस्था वाढवली; पीएम मोदींनी सांगितली पुढील 1,000 वर्षांची योजना - Marathi News | Narendra Modi in Gandhinagar: Prime Minister Modi plans for the next 1,000 years | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...अशा प्रकारे देशाची अर्थव्यवस्था वाढवली; पीएम मोदींनी सांगितली पुढील 1,000 वर्षांची योजना

Narendra Modi : गुजरातमधील गांधी नगर येथे आयोजित 'ग्लोबल रिन्युएबल एनर्जी इन्व्हेस्टर्स मीटिंग अँड एक्झिबिशन'च्या चौथ्या आवृत्तीत पंतप्रधानांनी 100 दिवसांच्या कामांबाबत आणि पुढील 1000 वर्षांच्या योजनेवर चर्चा केली. ...

'वंदे भारत' मेट्रोचं नाव बदललं, आता 'नमो भारत रॅपिड रेल' नावानं ओळखली जाणार, रेल्वेचा मोठा निर्णय - Marathi News | The name of 'Vande Bharat' Metro has been changed, now it will be known as 'Namo Bharat Rapid Rail'! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'वंदे भारत' मेट्रोचं नाव बदललं, आता 'या' नावानं ओळखली जाणार, रेल्वेचा मोठा निर्णय

Namo Bharat Rapid Rail: नमो भारत रॅपिड रेल गुजरातमधील भुज ते अहमदाबादपर्यंत धावणार आहे. ही ट्रेन आठवड्यातून ६ दिवस चालवली जाणार आहे.  ...

लोकसभेला भाजप ३०३ वरून २४० वर कसा आला? नितीन गडकरींनी सांगितलं कारण - Marathi News | Union Minister Nitin Gadkari has Replied on reduction in seats of BJP in the Lok Sabha elections 2024 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकसभेला भाजप ३०३ वरून २४० वर कसा आला? नितीन गडकरींनी सांगितलं कारण

एका मुलाखतीदरम्यान, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भाजपच्या जागा कमी होण्याचे कारण स्पष्ट केलं आहे. ...

PM नरेंद्र मोदी तिसऱ्या टर्ममध्ये आणखी एक ऐतिहासिक निर्णय घेणार; लवकरच विधेयक आणणार? - Marathi News | PM Narendra Modi to take another historic decision in third term; 'One Nation, One Election' to Be Implemented in Modi 3.0? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :PM नरेंद्र मोदी तिसऱ्या टर्ममध्ये आणखी एक ऐतिहासिक निर्णय घेणार; लवकरच विधेयक आणणार?

गेली १० वर्ष देशात भाजपाच्या नेतृत्वात केंद्रात सरकार आहे. मागील २ कार्यकाळात राम मंदिर उभारणी, कलम ३७० हटवणे यासारखे निर्णय घेण्यात आले.   ...

तीन नव्या मार्गांवर आज धावणार वंदे भारत एक्स्प्रेस; पंतप्रधान नरेंद्र मोदी दाखवणार हिरवा झेंडा - Marathi News | Vande Bharat Express will run on three new routes today; Prime Minister Narendra Modi will show the green flag | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तीन नव्या मार्गांवर आज धावणार वंदे भारत एक्स्प्रेस; पंतप्रधान नरेंद्र मोदी दाखवणार हिरवा झेंडा

कोल्हापूर-पुणे, पुणे-हुबळी आणि नागपूर-सिकंदराबाद या मार्गांवर या नव्या वंदे भारत धावणार आहेत. ...

"मोदी येणार म्हणून सरन्यायाधीशांनी गणपतीला पुढची तारीख..."; ठाकरेंचा चंद्रचूड यांना टोला - Marathi News | CJI did not give next date to Ganapati as Modi will come, Thackeray targets Chandrachud | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"मोदी येणार म्हणून सरन्यायाधीशांनी गणपतीला पुढची तारीख..."; ठाकरेंचा टोला

Uddhav Thackeray On PM Modi and CJI ChandraChud : पंतप्रधान नरेंद्र मोदी गणपती आरती आणि दर्शनासाठी सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या घरी गेले होते. या भेटीवरून उद्धव ठाकरे यांनी चंद्रचूड यांना चिमटा काढला.  ...

"सरकार बहि‍णींना १५०० रुपये देणार पण त्यांची अब्रू..."; धुळ्यात शरद पवारांचा महायुतीवर निशाणा - Marathi News | Sharad Pawar criticized the Mahayuti government over the Ladki Bahin Yojana | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"सरकार बहि‍णींना १५०० रुपये देणार पण त्यांची अब्रू..."; धुळ्यात शरद पवारांचा महायुतीवर निशाणा

धुळ्यात बोलताना शरद पवार यांनी लाडकी बहीण योजनेवरुन महायुती सरकारवर टीका केली. ...

नितीन गडकरींना पंतप्रधानपदाची ऑफर?; संजय राऊत म्हणाले, "त्यांना तडजोड करायला कोणी..." - Marathi News | MP Sanjay Raut reacted to Union Minister Nitin Gadkari blast regarding the post of PM | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नितीन गडकरींना पंतप्रधानपदाची ऑफर?; संजय राऊत म्हणाले, "त्यांना तडजोड करायला कोणी..."

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पंतप्रधान पदाबाबत केलेल्या गौप्यस्फोटावर खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. ...