लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नरेंद्र मोदी

Narendra Modi Latest News

Narendra modi, Latest Marathi News

नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली.  त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते.
Read More
दहशतवादाचा जगाला गंभीर धोका; ग्लोबल साउथच्या सदस्य देशांना नरेंद्र मोदींचे आवाहन - Marathi News | Terrorism is a serious threat to the world; Narendra Modi's call to member countries of the Global South | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दहशतवादाचा जगाला गंभीर धोका; ग्लोबल साउथच्या सदस्य देशांना नरेंद्र मोदींचे आवाहन

Narendra Modi : व्हॉइस ऑफ ग्लोबल साउथ शिखर परिषदेच्या तिसऱ्या आवृत्तीच्या उद्घाटनाप्रसंगी मोदी बोलत होते. ...

"या सगळ्यात महाराष्ट्र कुठंय?"; Foxconnच्या प्रमुखांनी पंतप्रधानांची भेट घेतल्यानंतर रोहित पवारांचा सवाल - Marathi News | Rohit Pawar criticism after the Foxconn chief met Prime Minister Narendra Modi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"या सगळ्यात महाराष्ट्र कुठंय?"; Foxconnच्या प्रमुखांनी पंतप्रधानांची भेट घेतल्यानंतर रोहित पवारांचा सवाल

फॉक्सकॉनच्या प्रमुखांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतल्यानंतर रोहित पवार यांनी महायुती सरकारवर टीका केलीय. ...

आजचा अग्रलेख: अजेंड्यावर ठाम, पुढे... पंतप्रधान मोदींचे उद्‌बोधन अनेक दृष्टींनी ऐतिहासिक - Marathi News | Main Editorial on PM Narendra Modi address to India on Red Fort at Independence Day is historic in many ways | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आजचा अग्रलेख: अजेंड्यावर ठाम, पुढे... पंतप्रधान मोदींचे उद्‌बोधन अनेक दृष्टींनी ऐतिहासिक

गुरुवारी पंतप्रधानांनी एक देश, एक निवडणूक या संकल्पनेचा ठाम निर्धार व्यक्त केला ...

बांगलादेशमधील हिंदू तसेच अन्य अल्पसंख्याकांचे संरक्षण करणार: युनूस यांचा माेदींना फाेन - Marathi News | Will protect Hindus and other minorities in Bangladesh: Yunus's appeal to the Medes | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बांगलादेशमधील हिंदू तसेच अन्य अल्पसंख्याकांचे संरक्षण करणार: युनूस यांचा माेदींना फाेन

ढाका : बांगलादेशातील हिंदू व इतर अल्पसंख्याक समुदायांचे संरक्षण करण्याचे आश्वासन बांगलादेशमधील हंगामी सरकारचे मुख्य सल्लागार मुहम्मद युनूस यांनी ... ...

गुड न्यूज: ठाणे रिंग मेट्रोला केंद्राची मंजुरी; १२ हजार कोटींचा प्रकल्प; २०२९ पर्यंत पूर्तता - Marathi News | Good News: Center approves Thane Ring Metro; 12 thousand crore project; Completion by 2029 | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :गुड न्यूज: ठाणे रिंग मेट्रोला केंद्राची मंजुरी; १२ हजार कोटींचा प्रकल्प; २०२९ पर्यंत पूर्तता

ठाणे पश्चिम येथे उभारण्यात येणाऱ्या या प्रकल्पात २२ स्थानके असतील ...

मोहम्मद युनूस यांचा पंतप्रधान मोदींना फोन; बांगलादेशातील हिंदूंबाबत दिली महत्त्वाची माहिती - Marathi News | Mohammad Yunus spoke to PM Modi over phone assured him of protection of Hindus in Bangladesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोहम्मद युनूस यांचा पंतप्रधान मोदींना फोन; बांगलादेशातील हिंदूंबाबत दिली महत्त्वाची माहिती

बांगलादेशचे अंतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी फोनवर चर्चा केली आहे. ...

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 'त्या' भाषणात विनेश फोगाटचा उल्लेख; म्हणाले... - Marathi News | What PM Narendra Modi Said On Vinesh Phogat's Paris Olympics 2024 | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 'त्या' भाषणात विनेश फोगाटचा उल्लेख; म्हणाले...

शेवटच्या क्षणी अतिरिक्त वजनामुळे अपात्र ठरल्यामुळे तिनं कुस्तीच्या आखाड्यात मिळालेले पदक गमावलं ...

PM मोदी म्हणाले, कोण कोण रील बनवतं? ऑलिम्पिक खेळाडूंमधील 'सरपंच' साहेबांनी असं दिलं उत्तर - Marathi News | PM Narendra Modi Meets Indian Paris Olympics Contingent He Ask Intresting Question Like Social Media Reel And Nickname | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :PM मोदी म्हणाले, कोण कोण रील बनवतं?; 'सरपंच' साहेबांनी असं दिलं उत्तर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्ली येथे पॅरिस ऑलिम्पिक २०२४ स्पर्धेतून मायदेशी परतलेल्या खेळाडूंची भेट घेतली. ...