शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

नरेंद्र मोदी

नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली.  त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते.

Read more

संपादकीय : सारांश : मोदींच्या पहिल्या सभेने खान्देशचे महत्व अधोरेखित!

महाराष्ट्र : 'आंबेडकर जिंदा हैं तो गोडसे मुर्दा है'; पंतप्रधान मोदींच्या 'एक हैं तो सेफ हैं'वर काय म्हणाले ओवेसी?

मुंबई : “UPAने मनरेगा-अन्नसुरक्षा-RTI दिले, गॅरंटीची अंमलबजावणी केली, भाजपाने काय केले?”: खरगे

महाराष्ट्र : 'काँग्रेसने फसवणुकीच्या बाबतीत स्वतःचाच विक्रम मोडला', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल

नांदेड : वेगळे पुस्तक छापून काँग्रसने संविधानाची थट्टा उडवली; नरेंद्र मोदींची घणाघाती टीका

अकोला : काँग्रेसने बाबासाहेबांना अपमानीत करुन महत्त्वाच्या निर्णयांचे श्रेय दिलं नाही- पंतप्रधान मोदी

महाराष्ट्र : महाविकास आघाडीला किती जागा मिळणार? जयंत पाटलांनी आकडाच सांगितला! मोदी-शाहंवरही निशाणा साधला

आंतरराष्ट्रीय : कॅनडात खलिस्तानी समर्थक असल्याची ट्रूडोंची कबुली; म्हणाले, सगळे हिंदूसुद्धा मोदी समर्थक नाहीत

संपादकीय : विशेष लेख: रतन टाटा, देश तुमच्याप्रति अखंड कृतज्ञ राहील...

महाराष्ट्र : काँग्रेसकडून जाती-जातीत भांडण लावण्याचा खतरनाक खेळ, म्हणूनच 'एक है तो सेफ है', नरेंद्र मोदी यांचा घणाघात