लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एनआरसी

एनआरसी

National register of citizens, Latest Marathi News

आसाममधील घुसखोरांचा प्रश्न निकाली काढण्यासाठी आसाममध्ये नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन्स लागू करण्यात आला आहे. यासाठी ३ कोटी २९ लाख लोकांनी अर्ज केला होता. यामधील २ कोटी ८९ लाख लोकांची नावे राष्ट्रीय नागरिकत्व नोंदयादीत आहेत. मात्र 40 लाख लोकांचा समावेश नागरिकत्व यादीत नाहीत. त्यामुळे राजकारण तापले आहे.
Read More
एनपीआर हे एनआरसीचेच पहिले पाऊल : सचिन पायलट - Marathi News | NPR is NRC's first step: Sachin Pilot | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एनपीआर हे एनआरसीचेच पहिले पाऊल : सचिन पायलट

राजस्थानचे उपमुख्यमंत्री आणि काॅंग्रेसचे नेते सचिन पायलय यांनी एनआरसीवरुन केंद्र सरकारवर सडकून टीका केली. ...

काही लोकांचा मताधिकार काढून घेण्यासाठीच एनआरसीचा घाट घातला जातोय; आंबेडकरांचा गंभीर आरोप - Marathi News | prakash ambedkar slams pm narendra modi and amit shah over nrc caa | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काही लोकांचा मताधिकार काढून घेण्यासाठीच एनआरसीचा घाट घातला जातोय; आंबेडकरांचा गंभीर आरोप

एनआरसीवरुन प्रकाश आंबेडकरांचा मोदी-शहांवर हल्लाबोल ...

अमित शाह देशाची दिशाभूल करतायेत, असदुद्दीन ओवेसींचा आरोप - Marathi News | NPR first step towards NRC, Shah misleading country: Asaduddin Owaisi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अमित शाह देशाची दिशाभूल करतायेत, असदुद्दीन ओवेसींचा आरोप

असदुद्दीन ओवेसी यांनी सीएए, एनआरसीसोबतच एनपीआरला सुद्धा विरोध दर्शविला आहे. ...

CAA: नागरिकत्व कायद्याला शिवसेनेच्या आमदार, खासदाराचं समर्थन - Marathi News | CAA: Shiv Sena MLAs, MPs support citizen amendment act in hingoli | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CAA: नागरिकत्व कायद्याला शिवसेनेच्या आमदार, खासदाराचं समर्थन

नागरिकत्व सुधारणा विधेयक लोकसभा आणि राज्यसभेत मंजूर करण्यात आले होते. ...

मोदी कॅबिनेटमध्ये एनपीआर अपडेटला मंजुरी; जाणून घ्या कशी होणार नोंदणी - Marathi News | pm modi Cabinet clears National Population Register | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी कॅबिनेटमध्ये एनपीआर अपडेटला मंजुरी; जाणून घ्या कशी होणार नोंदणी

साडे तीन तासांच्या मॅरेथॉन बैठकीत केंद्रीय मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय ...

आता लग्न समारंभांमधूनही CAA, NRCचा निषेध - Marathi News | Couples using wedding photoshoots to protest against CAA and NRC | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :आता लग्न समारंभांमधूनही CAA, NRCचा निषेध

एनआरसी: कागदपत्रे सादर न करण्याची शपथ - Marathi News | NRC: Pledge not to submit documents | Latest akola News at Lokmat.com

अकोला :एनआरसी: कागदपत्रे सादर न करण्याची शपथ

जनसभेमध्ये जमलेल्या मुस्लीम बांधवांनी ‘एनआरसी’ कायद्यासाठी कागदपत्रे सादर न करण्याची सामूहिक शपथ घेतली. ...

सीएए, एनआरसीमुळे देश अस्वस्थ; कायदा रद्द करा! - मौलाना अब्दुल रशीद कारंजी-रजवी - Marathi News | CAA, NRC upset country; Cancel the law! - Maulana Abdul Rashid Karanji-Rajvi | Latest akola News at Lokmat.com

अकोला :सीएए, एनआरसीमुळे देश अस्वस्थ; कायदा रद्द करा! - मौलाना अब्दुल रशीद कारंजी-रजवी

जनभावनेचा आदर करीत केंद्र शासनाने दोन्ही कायदे रद्द करण्याचे आवाहन मुफ्ती-ए-बरार हजरत मौलाना अब्दुल रशीद कारंजवी-रिजवी यांनी केले. ...