लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एनआरसी

एनआरसी

National register of citizens, Latest Marathi News

आसाममधील घुसखोरांचा प्रश्न निकाली काढण्यासाठी आसाममध्ये नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन्स लागू करण्यात आला आहे. यासाठी ३ कोटी २९ लाख लोकांनी अर्ज केला होता. यामधील २ कोटी ८९ लाख लोकांची नावे राष्ट्रीय नागरिकत्व नोंदयादीत आहेत. मात्र 40 लाख लोकांचा समावेश नागरिकत्व यादीत नाहीत. त्यामुळे राजकारण तापले आहे.
Read More
भाजपाचा मुख्यमंत्रीच बांगलादेशी?; 37 वेळा एडिट झालं विकिपीडिया पेज - Marathi News | tripura cm biplab kumar deb wikipedia page edited 37 times in 3 days over nrc controversy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपाचा मुख्यमंत्रीच बांगलादेशी?; 37 वेळा एडिट झालं विकिपीडिया पेज

नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन्सवरुन भाजपाचा मुख्यमंत्री वादात ...

एनआरसीत कोणाशी भेदभाव केलेला नाही! - राजनाथ सिंह - Marathi News | Who has not discriminated against NRC! - Rajnath Singh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एनआरसीत कोणाशी भेदभाव केलेला नाही! - राजनाथ सिंह

आसाममध्ये नॅशनल रिजिस्टर आॅफ सिटिझन्स अंतिम मसुद्याचे काम आसाम करारानुसार तयार करण्यात आले असून, त्यात कोणाबाबतही भेदभाव करण्यात आलेला नाही वा करण्यात येणार नाही, असे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी शुक्रवारी राज्यसभेत स्पष्ट केले. ...

आसामचे एनआरसी धार्मिक तणावाचे कारण ठरू नये! - Marathi News |  Assam's NRC should not be the cause of religious tension! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आसामचे एनआरसी धार्मिक तणावाचे कारण ठरू नये!

आसाममधल्या ३.२९ कोटी लोकसंख्येपैकी फक्त २.८९ कोटी भारताचे नागरिक आहेत अन् उर्वरित ४० लाख ७ हजार ७०७ लोकांच्या भारतीय नागरिकतेबाबत काही प्रश्नचिन्हे आहेत, असे मसुद्यावरून स्पष्ट झाले. ...

Assam NRC Draft: काहीजणांकडून परिस्थिती बिघडवण्याचा प्रयत्न- राजनाथ सिंह - Marathi News | some trying to create atmosphere of fear on NRC Rajnath Singh tells Parliament | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Assam NRC Draft: काहीजणांकडून परिस्थिती बिघडवण्याचा प्रयत्न- राजनाथ सिंह

कोणासोबतही भेदभाव केला जाणार नाही, अशी ग्वाही राजनाथ सिंह यांनी दिली ...

Assam NRC Draft: सोनिया गांधींनी अवैध बांगलादेशींना केली होती मदत; विकिलीक्सचा खळबळजनक दावा - Marathi News | Assam NRC Draft: congress tried to protect the illegal migrants supported imdt act | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Assam NRC Draft: सोनिया गांधींनी अवैध बांगलादेशींना केली होती मदत; विकिलीक्सचा खळबळजनक दावा

गेल्या काही दिवसांपूर्वी बलाढ्य राष्ट्रांची गुपिते उघड करणारा विकिलीक्स पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. ...

NRCतून नाव काढणं म्हणजे मतदार यादीतून नाव हटवणं नाही; निवडणूक आयोगाची 'गुगली' - Marathi News | Removing name from NRC does not delete the name from the voters list; Election Commission's 'googly' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :NRCतून नाव काढणं म्हणजे मतदार यादीतून नाव हटवणं नाही; निवडणूक आयोगाची 'गुगली'

राष्ट्रीय नागरिकत्व नोंदयादीतून नाव काढणे म्हणजे मतदार यादीतून त्याचे नाव हटवल्याचा अर्थ होत नाही, असं निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं आहे. ...

'आसामप्रमाणे मुंबईतही एनआरसी लागू करा' - Marathi News | NRC should be implemented in Mumbai and across the country says bjp mla Raj Purohit | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'आसामप्रमाणे मुंबईतही एनआरसी लागू करा'

आसामप्रमाणेच मुंबईतही नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन्स लागू करा, अशी मागणी भाजपाचे आमदार राज पुरोहित यांनी केली आहे. ...

ममता बॅनर्जींनी धरले अडवाणींचे पाय, दिल्लीतील गाठीभेटीवरुन चर्चेला उधाण - Marathi News | Mamta Banerjee meet Lalkrushna Advani, sonia gandhi and HD devegauda | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ममता बॅनर्जींनी धरले अडवाणींचे पाय, दिल्लीतील गाठीभेटीवरुन चर्चेला उधाण

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींच्या दिल्लीत गाठीभेटी सुरु आहेत. ममता यांनी आज भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांची भेट घेतली. तसेच माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा आणि काँग्रेस नेत्या सोनिया गांधींचीही भेट घेतली. ...