लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नवाज शरीफ

नवाज शरीफ

Nawaz sharif, Latest Marathi News

नवाज शरीफ यांचा PM होण्याचा मार्ग जवळपास मोकळा, बिलावल यांची शर्यतीतून माघार; आणखी एका उमेदवाराचा PTIला धक्का - Marathi News | Nawaz Jasharif's way to become Prime Minister is almost clear, ppp chief bilawal bhutto withdraws from race | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :नवाज शरीफ यांचा PM होण्याचा मार्ग जवळपास मोकळा, बिलावल यांची शर्यतीतून माघार; आणखी एका उमेदवाराचा PTIला धक्का

पीपीपी पक्षाचे अध्यक्ष बिलावल भुट्टो झरदारी यांनी मंगळवारी पंतप्रधानपदाच्या शर्यतीतून आपले नाव मागे घेतले. तसेच, नव्या सरकारचा भाग न होता, आपला पक्ष नवाज यांना पाठिंबा देईल, असे जाहीर केले आहे. ...

इम्रान खान की नवाझ शरीफ, कोणाच्या सत्तेसोबत काम करायला आवडेल? अमेरिकेने केला खुलासा - Marathi News | America reaction on Pakistan Elections 2024 US Matthew Miller on Pakistan election work with new government Imran Khan Nawaz Sharif Bilawal Bhutto | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इम्रान खान की नवाझ शरीफ, कोणाच्या सत्तेसोबत काम करायला आवडेल? अमेरिकेचा खुलासा

पाकिस्तानात कोणत्याही पक्षाला बहुमत नसल्याने संभ्रमावस्था कायम ...

शरीफ पंतप्रधान, तर झरदारी राष्ट्रपती; असा असेल पाकिस्तानातील सत्ता स्थापनेचा फॉर्म्युला - Marathi News | Sharif Prime Minister, Zardari President; This will be the formula for establishing power in Pakistan | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :शरीफ पंतप्रधान, तर झरदारी राष्ट्रपती; असा असेल पाकिस्तानातील सत्ता स्थापनेचा फॉर्म्युला

नवाज शरीफ यांनी शनिवारी इतर पक्षांना सोबत येण्याचे आवाहन केले. ...

इम्रान खान यांची पहिली 'विकेट' पडली; विजयी उमेदवाराने दिली नवाझ शरीफ यांना साथ - Marathi News | Setback to Imran Khan PTI as Winning candidate Wasim Kadir joins Nawaz Sharif PMLN Party | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इम्रान खान यांची पहिली 'विकेट' पडली; विजयी उमेदवाराची नवाझ शरीफ यांना साथ

इम्रान खान अन् नवाझ शरीफ दोन्ही पक्षांचा सत्तास्थापनेचा दावा ...

पाकिस्तानात पुढे काय? २६६ पैकी सर्वाधिक शंभरच्या आसपास जागा अपक्षांनीच जिंकल्या - Marathi News | What next in Pakistan? Most of the 266 seats around 100 were won by independents | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :पाकिस्तानात पुढे काय? २६६ पैकी सर्वाधिक शंभरच्या आसपास जागा अपक्षांनीच जिंकल्या

ही समस्या सोडविण्यासाठी पीटीआय पक्ष आता अन्य एका छोट्या पक्षात विलीन होण्याच्या विचारात असल्याचे आणि त्या दृष्टीने वाटाघाटीही सुरू झाल्याचे वृत्त आहे. ...

नवाज शरीफ यांची सरकार स्थापनेची घोषणा; आता अपक्ष उमेदवारांच्या हातात पाकिस्तानचे भविष्य - Marathi News | pakistan election, politics, Nawaz Sharif's announcement of government formation | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :नवाज शरीफ यांची सरकार स्थापनेची घोषणा; आता अपक्ष उमेदवारांच्या हातात पाकिस्तानचे भविष्य

माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी त्यांचा पक्ष 'सिंगल लार्जेस्ट पार्टी' म्हणून उदयास आल्याचे म्हटले आहे. ...

Pakistan Election मध्ये नवाझ शरीफ जिंकले की जिंकवलं?; एकूण मतांपेक्षा जास्त मते - Marathi News | Did Nawaz Sharif win in Pakistan Election?; More votes than total votes | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Pakistan Election मध्ये नवाझ शरीफ जिंकले की जिंकवलं?; एकूण मतांपेक्षा जास्त मते

नवाझ शरीफ यांनी लाहोर मतदारसंघातून पीटीआय समर्थित उमेदवार यास्मिन रशीद यांचा १,७१,०२४ मतांनी पराभव केला आहे. ...

पाकिस्तानात इम्रान खान तुरुंगात, तरी त्यांचे उमेदवार पुढे; निकालाला सुरुवात, कोणाचे सरकार येतेय? - Marathi News | Pakistan Election Result live: Imran Khan in Pakistan jail, but his candidates winning; The result begins, whose government is coming? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानात इम्रान खान तुरुंगात, तरी त्यांचे उमेदवार पुढे; निकालाला सुरुवात, कोणाचे सरकार येतेय?

Pakistan Election Result: सत्तेत येण्यापासून रोखण्यासाठी क्रिकेटर आणि माजी पंतप्रधान इम्रान खान यांना तुरुंगात डांबण्यात आले आहे. एकही दिवस प्रचाराला येऊ दिले नाही. ...