लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नीलम गो-हे

नीलम गो-हे

Neelam gorhe, Latest Marathi News

गडचिरोली : अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीवर एमपीडीए कायद्यान्वये कारवाई करा : नीलम गोऱ्हे - Marathi News | Gadchiroli: Acting under MPDA Act on raping a minor girl: Neelam Gorhe | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :गडचिरोली : अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीवर एमपीडीए कायद्यान्वये कारवाई करा : नीलम गोऱ्हे

आरोपी अनिल मडवीने यापूर्वी असे कृत्य तीन वेळा केल्याचे निदर्शनास आल्याचं सांगत गो-हे यांनी त्याच्याविरोधात महाराष्ट्र घातक कृत्य प्रतिबंधक कायद्यान्वये ( एमपीडीए) अंतर्गत कारवाई करण्याची मागणी ...

अत्याचार पीडित स्त्रियांसाठी मानसिक आधार देण्यासाठी समुपदेशन केंद्र ग्रामीण भागात देखील सुरु करावे - नीलम गोऱ्हे - Marathi News | Counseling centers to be set up in rural areas to provide mental support for tyrannical women: Neelam Gorhe | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अत्याचार पीडित स्त्रियांसाठी मानसिक आधार देण्यासाठी समुपदेशन केंद्र ग्रामीण भागात देखील सुरु करावे - नीलम गोऱ्हे

पुणे जिल्ह्याचा वार्षिक योजना २०१८-१९ आढावा राज्यस्तर बैठक काल अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आयोजित केली होती. याबैठकीत पुणे जिल्ह्यातील वार्षिक खर्चाबाबत चर्चा करण्यात आली. या बैठकीस आ.डॉ.नीलम गोऱ्हे उपस्थित होत्या.  ...

यंदाच्या अर्थसंकल्पाकडून महिलांच्या निराशा, फ्लॅगशीप योजनामध्ये त्रुटी - नीलम गो-हे - Marathi News | Women's disappointment in this year's budget, error in flagship scheme - Neelam Go-O | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :यंदाच्या अर्थसंकल्पाकडून महिलांच्या निराशा, फ्लॅगशीप योजनामध्ये त्रुटी - नीलम गो-हे

महिला बाल विकासाचे बजेट २६ टक्क्यांनी वाढून १लाख ८४ कोटीवर गेले परंतू त्यातील ६३४ कोटी इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजनेतून रुग्णालयात प्रसूती खर्चासाठी आहेत. तर रूरल लाईव्हली हूड मिशनला ४२५०० कोटी रू देऊन ३७ टक्क्यांनी वाढवला आहे परंतू या मिशनच्या रा ...

राजकारणात महिलांना समान स्थान दिल्यास सामाजिक समतोल राखला जाईल - नीलम गो-हे       - Marathi News | Social equality will be maintained if women give equal status to politics - Neelam Go-O | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राजकारणात महिलांना समान स्थान दिल्यास सामाजिक समतोल राखला जाईल - नीलम गो-हे      

“आपल्याकडे महिलांना समान संधी देण्याची परंपरा सुरु झाली आहे. यामुळे महिला विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत आहेत. मात्र त्यात अदयापही अधिकार असलेल्या, निर्णय घेऊ शकतील अशा पदांवर काम करणा-या स्त्रियांची संख्या मात्र बोटावर मोजण्याइतकीच दिसते आहे. ...

राज्यात जलपर्यटन सुरक्षित होण्यासाठी विशेष देखरेखीची गरज, नीलम गो-हे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी  - Marathi News | Need of special maintenance, Neelam Goo's Chief Minister to safeguard the cruise in the state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात जलपर्यटन सुरक्षित होण्यासाठी विशेष देखरेखीची गरज, नीलम गो-हे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी 

धोक्याच्या ठिकाणी सेल्फी काढल्यास दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल अशा आशयाचा कायदा करण्याबाबत आपल्या स्तरावरून विचार करण्यात यावा,’ अशी मागणी करणारे निवेदन आज शिवसेना उपनेत्या व आ. डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मुख्यमंत्र्यांकडे दिले आहे. ...

पुण्यात स्वच्छतागृहात विजेच्या धक्क्याने महिलेच्या झालेल्या मृत्यूची चौकशी व्हावी, आ. डॉ. नीलम गो-हे यांची मागणी - Marathi News | To inquire about the death of woman in the washroom of the toilet in Pune, come Dr. Neelam Goi's demand | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात स्वच्छतागृहात विजेच्या धक्क्याने महिलेच्या झालेल्या मृत्यूची चौकशी व्हावी, आ. डॉ. नीलम गो-हे यांची मागणी

शहरातील कात्रज परिसरात एका महिलेचा २ जानेवारी २०१८ रोजी विजेच्या उघड्या तारेचा धक्का लागून मृत्यू झाल्याबद्दल चौकशी करावी व शहरात याबाबत आवश्यक कार्यवाही करण्याची मागणी शिवसेना उपनेत्या व प्रवक्त्या, स्त्री आधार केंद्राच्या अध्यक्षा आ. डॉ. नीलम गो-हे ...

महाराष्ट्रातील 11 जिल्ह्यात स्त्री आधार केंद्रातर्फे व्यासपीठ सुरु करणार - नीलम गो-हे                       - Marathi News | Launching a platform for women based centers in 11 districts of Maharashtra - Neelam Go-O | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महाराष्ट्रातील 11 जिल्ह्यात स्त्री आधार केंद्रातर्फे व्यासपीठ सुरु करणार - नीलम गो-हे                      

राज्यात जिथे जिथे महिलाविषयक कामाची गरज आहे अशा भागात स्त्री आधार केंद्राच्या वतीने मुक्ता व्यासपीठ नावाने नवीन व्यासपीठ सुरु करण्यात येणार आहे. या माध्यमातून महिलाविषयक कायद्याची माहिती देण्यात येणार आहे. ...

 शिवसेनेचा धनगर आरक्षणाला कायमच पाठिंबा, अहिल्याबाईंच्या कामाची मिळते पदोपदी साक्ष - नीलम गोऱ्हे  - Marathi News | Shiv Sena's constant support to Dhangar reservation, affidavits of Ahilyabai's work - Neelam Gorhe | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर : शिवसेनेचा धनगर आरक्षणाला कायमच पाठिंबा, अहिल्याबाईंच्या कामाची मिळते पदोपदी साक्ष - नीलम गोऱ्हे 

राज्यातील धनगर  समाजाने एकेकाळी मोठ्या प्रमाणात राज्य केले आहे. अहिल्या देवी होळकरांनी केलेल्या कामाच्या पाउलखुणा आजही सर्वत्र दिसत आहेत. त्यांच्या कामामुळे समाजाचा विकास होण्यास ख-या अर्थाने मदत झाली आहे. धनगर व धनगड या दोन्ही शब्दांत केवळ एकाच अक्ष ...