लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नीरव मोदी

नीरव मोदी

Nirav modi, Latest Marathi News

नीरवच्या रोल्स रॉयसची चक्क १.७० कोटींना विक्री - Marathi News | Sales of Nirav's Rolls-Royce in auction at amount to 1.70 crore | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नीरवच्या रोल्स रॉयसची चक्क १.७० कोटींना विक्री

या गाड्यांची विक्री करण्याचं कंत्राट ई-कॉमर्स कंपनी एमएसटीसीला देण्यात आलं आहे. ...

नीरव मोदीला कोणत्या तुरुंगात ठेवणार? - Marathi News | India will In which jail have to keep to Nirav modi ? | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नीरव मोदीला कोणत्या तुरुंगात ठेवणार?

लंडनच्या वेस्टमिन्स्टर मॅजिस्ट्रेट कोर्टाने विचारले भारताला; १४ दिवसांत सांगितले उत्तर द्या   ...

नीरव मोदी याचा जामीन तिसऱ्यांदा फेटाळला - Marathi News |  Third time Neerav Modi's bail plead is rejected | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :नीरव मोदी याचा जामीन तिसऱ्यांदा फेटाळला

पंजाब नॅशनल बँकेची कोट्यवधींची फसवणूक करणारा फरार हिरे व्यापारी नीरव मोदी याला ब्रिटन मधील न्यायालयाने बुधवारी जामीन नाकारला. ...

नीरव मोदीच्या 12 गाड्यांचा लिलाव, ईडीला मिळाले 3.29 कोटी   - Marathi News | Nirav Modi, Choksi's luxury cars auctioned at Rs 3.29 cr: ED | Latest business News at Lokmat.com

व्यापार :नीरव मोदीच्या 12 गाड्यांचा लिलाव, ईडीला मिळाले 3.29 कोटी  

भारतातून पळ काढलेला पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील मुख्य सुत्रधार नीरव मोदी आणि त्याचा मामा मेहुल चोक्सीच्या 12 लक्झरी गाड्यांचा ऑनलाइन लिलाव करण्यात आला आहे. ...

लंडन कोर्टाने नीरव मोदीचा तिसऱ्यांदा जामीन फेटाळला  - Marathi News | London court rejects Nirav Modi's third bail application | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लंडन कोर्टाने नीरव मोदीचा तिसऱ्यांदा जामीन फेटाळला 

नीरव मोदीला जामीन दिल्यानंतर तो पुन्हा सरेंडर होईल की नाही ही भीती असल्याने सहजासहजी जामीन मिळणं अवघड आहे.  ...

नीरव मोदी प्रकरण : ईडीच्या मुंबई प्रमुखांची तडकाफडकी हकालपट्टी - Marathi News | Nirav Modi case: The Mumbai chief of ED removed | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नीरव मोदी प्रकरण : ईडीच्या मुंबई प्रमुखांची तडकाफडकी हकालपट्टी

१९९४ बॅचचे आयपीएस अधिकारी असलेल्या अग्रवाल यांची जानेवारी २०१७ मध्ये ईडीत प्रतिनियुक्ती करण्यात आली होती. ...

विजय मल्या, नीरव मोदीच नव्हे तर 36 उद्योगपतीचं देशातून पलायन - ईडी - Marathi News | Not only Mallya and Nirav, 36 businessmen fled from country in recent past, ED informs court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विजय मल्या, नीरव मोदीच नव्हे तर 36 उद्योगपतीचं देशातून पलायन - ईडी

ईडीने 36 उद्योगपती ज्याप्रमाणे देशातून पळून गेले आहेत. त्याचप्रमाणे ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर घोटाळ्यात अटक करण्यात आलेला संरक्षण क्षेत्रातील दलाल सुषेन गुप्ता हाही पळून जाण्याची शक्यता असल्याचे सांगून त्याच्या जामीन अर्जाला विरोध केला आहे.  ...

राफेल आणि नोटबंदीवर नरेंद्र मोदींनी खुली चर्चा करावी, राहुल गांधीचे आव्हान - Marathi News | Rahul Gandhi's challenge to PM for open debate on Rafel issue | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राफेल आणि नोटबंदीवर नरेंद्र मोदींनी खुली चर्चा करावी, राहुल गांधीचे आव्हान

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राफेल, नोटबंदी आणि नीरव मोदी या प्रकरणांवर माझ्याशी खुली चर्चा करावी असं आव्हान दिलं आहे. ...