लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नीरव मोदी

नीरव मोदी

Nirav modi, Latest Marathi News

पंजाब नॅशनल बँक घोटाळ्याप्रकरणी विपुल अंबानीसह चार जण अटकेत  - Marathi News | Four people, including Vipul Ambani, are on the run in the Punjab National Bank scam | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पंजाब नॅशनल बँक घोटाळ्याप्रकरणी विपुल अंबानीसह चार जण अटकेत 

पंजाब नॅशनल बँकेतील (पीएनबी) घोटाळ्याप्रकरणी विपुल अंबानीसह आणखी चार जणांना सीबीआयने अटक केली आहे. यावेळी सीबीआयने विपुल अंबानीसह कपिल खंडेलवाल, नितीन शाही, कविता माणकिकर आणि अर्जुन पाटील यांना बेड्या ठोकल्या आहेत. ...

पीएनबी महाघोटाळा : 5 वर्षांपूर्वी यांचं ऐकलं असतं तर वाचले असते 11 हजार 500 कोटी  - Marathi News | dinesh dubey the whistle blower of pnb scam | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पीएनबी महाघोटाळा : 5 वर्षांपूर्वी यांचं ऐकलं असतं तर वाचले असते 11 हजार 500 कोटी 

भाजपा-कॉंग्रेस एकमेकांवर आरोप करत असले तरी सत्य हे आहे की वेळीच सरकार जागं झालं असतं तर हा घोटाळा रोखता आला असता. ...

'बँकेने प्रकरण सार्वजनिक करत पैसे मिळवण्याचे सर्व मार्ग बंद करुन घेतलेत', नीरव मोदीच्या उलट्या बोंबा - Marathi News | Bank closed all options to recover dues by going public says Nirav Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'बँकेने प्रकरण सार्वजनिक करत पैसे मिळवण्याचे सर्व मार्ग बंद करुन घेतलेत', नीरव मोदीच्या उलट्या बोंबा

पंजाब नॅशनल बँकेने प्रकरण सार्वजनिक करत आपले कर्ज परत करण्याची क्षमता असणारे सर्व मार्ग बंद केल्याची बोंब नीरव मोदी मारत आहे ...

पीएनबी घोटाळा ३0 हजार कोटींचा? - Marathi News | PNB scam 30 thousand crores? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पीएनबी घोटाळा ३0 हजार कोटींचा?

या घोटाळ्यात अनेक बँकांचा पैसा गुंतला असल्याने घोटाळा ३0 हजार कोटींपर्यंत जाण्याची शक्यता प्राप्तिकर विभागाला वाटत असल्याचे कळते. ...

नीरव मोदीला साह्य करण्यासाठी बँक अधिका-यांनी शेअर केले पासवर्ड - Marathi News | The bank officials shared the password to help Narendra Modi | Latest business News at Lokmat.com

व्यापार :नीरव मोदीला साह्य करण्यासाठी बँक अधिका-यांनी शेअर केले पासवर्ड

नीरव मोदी याने पंजाब नॅशनल बँकेत घडविलेल्या ११,४00 कोटींच्या घोटाळ्यामागील पीएनबी बँकेतील सूत्रधार अधिकारी-कर्मचा-यांनी आंतरबँकीय मेसेजिंग यंत्रणा ‘स्विफ्ट’चा गैरवापर केल्याचे आता समोर येत आहे. ...

नीरव मोदीप्रकरणी काँग्रेसचे 30 आमदार निलंबित - Marathi News | 30 MLAs of Congress suspended for neerav Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नीरव मोदीप्रकरणी काँग्रेसचे 30 आमदार निलंबित

नीरव मोदी प्रकरणात छत्तीसगड विधानसभेतील काँग्रेसच्या 30 आमदारांना निलंबित करण्यात आलं आहे. निलंबित करण्यात आलेले आमदार हे छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमन सिंह यांच्या विरोधात सभागृहात विरोध प्रदर्शन करत होते. ...

शिक्षण क्षेत्रातदेखील ‘नीरव मोदी’ - Marathi News | In the field of education, 'Neerav Modi' | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :शिक्षण क्षेत्रातदेखील ‘नीरव मोदी’

अपंग एकात्मिक शिक्षण योजनेतील विशेष शिक्षकांच्या समायोजनाचे गौडबंगाल ...

PNB Scam- मुंबईतील ब्रॅडी हाऊस शाखेला सीबीआयने ठोकलं टाळं - Marathi News | pnb mumbai branch sealed by CBI | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :PNB Scam- मुंबईतील ब्रॅडी हाऊस शाखेला सीबीआयने ठोकलं टाळं

पंजाब नॅशनल बँक घोटाळ्याचं मुख्य केंद्र मानलं गेलेल्या फोर्ट येथील ब्रॅडी हाऊस शाखेला सीबीआयने टाळं ठोकलं आहे. ...