लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नोटाबंदी

नोटाबंदी

Note ban, Latest Marathi News

8 नोव्हेंबर 2016 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 500 व 1000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्या आणि या ऐतिहासिक निर्णयाचे अनुकूल प्रतिकूल पडसाद उमटले. मोदी व भाजपा समर्थकांनी नोटबंदीचं स्वागत केलं तर विरोधकांनी न भूतो न भविष्यती घोडचूक अशी संभावना केली. नोटाबंदीविषयी जाणुन घ्या सर्वकाही...
Read More
नोटाबंदीच्या निषेधार्थ काँग्रेसचे आंदोलन - Marathi News | Congress protest against note ban in solapur | Latest solapur Videos at Lokmat.com

सोलापूर :नोटाबंदीच्या निषेधार्थ काँग्रेसचे आंदोलन

सोलापूर, मोदी सरकारच्या   नोटाबंदी निर्णयाला दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. नोटाबंदी निर्णय फसल्याच्या निषेधार्थ काँग्रेसनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलं. ... ...

काँग्रेसने साजरा केला नोटाबंदीचा द्वितीय स्मृतीदिन - Marathi News | Congress announces second memorial day of anniversary | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :काँग्रेसने साजरा केला नोटाबंदीचा द्वितीय स्मृतीदिन

मोदी सरकारच्या नोटाबंदी निर्णयाच्या निषेधार्थ काँग्रेस व युवक काँग्रेसतर्फे स्टेट बँक समोर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव शेखर शेंडे यांच्या नेतृत्वात निदर्शने करून निषेध करण्यात आला. ...

नोटाबंदीने विस्कटलेले संसार सावरलेच नाहीत... - Marathi News | Affect of Demonetisation | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :नोटाबंदीने विस्कटलेले संसार सावरलेच नाहीत...

भुलेश्वरच्या खासगी कंपनीत कामाला असलेले दीपक नरोत्तमदास शहा हे दोन वर्षांपूर्वी नोटाबंदीनंतर १६ नोव्हेंबर रोजी बॅसिन कॅथलिक बँकेच्या समोरील लांबलचक रांगेत उन्हातान्हात तब्बल दोन तास उभे असताना कोसळले आणि मरण पावले. ...

नोटाबंदी हा नियोजित गुन्हेगारी आर्थिक घोटाळा - राहुल गांधी - Marathi News | Note ban for the criminal offense planned - Rahul Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नोटाबंदी हा नियोजित गुन्हेगारी आर्थिक घोटाळा - राहुल गांधी

नोटाबंदी ही दुर्दैवी घडामोड असून त्यामुळे लाखो लोकांचे जीवन उद्ध्वस्त झाले आहे. हा सरकारने काळजीपूर्वक नियोजनबद्धरीत्या केलेला गुन्हेगारी स्वरुपाचा आर्थिक घोटाळा असून त्याचे पूर्ण सत्य अद्याप बाहेर आलेले नाही ...

Notes Ban Anniversary: मनमोहन सिंग म्हणाले, नोटाबंदी हा अपशकुनी निर्णय, जेटलींचा पलटवार - Marathi News | Notes Ban Anniversary: DeMo resulted in the formalisation of the economy, increased tax base: Finance Minister Arun Jaitley | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Notes Ban Anniversary: मनमोहन सिंग म्हणाले, नोटाबंदी हा अपशकुनी निर्णय, जेटलींचा पलटवार

सरकारकडून केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी विरोधकांवर पलटवार केला आहे. ...

नोटाबंदीमुळे अर्थव्यवस्था-समाज उद्ध्वस्त झाल्याचे परिणाम दिसताहेत - मनमोहन सिंग - Marathi News | manmohan singh targets pm narendra modi over demonetisation Indian economy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नोटाबंदीमुळे अर्थव्यवस्था-समाज उद्ध्वस्त झाल्याचे परिणाम दिसताहेत - मनमोहन सिंग

मोदी सरकारच्या नोटाबंदी निर्णयाला आज दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्तानं माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी नरेंद्र मोदी सरकारच्या आर्थिक धोरणांवर निशाणा साधला आहे. ...

व्यापारी, उद्योजक अजूनही नोटाबंदीच्या सावटाखाली - Marathi News | Traders, entrepreneurs are still under the niggard of noteban | Latest business News at Lokmat.com

व्यापार :व्यापारी, उद्योजक अजूनही नोटाबंदीच्या सावटाखाली

पंतप्रधान नरेंद्र मोदी नेतृत्वातील केंद्र सरकारने लागू केलेल्या नोटाबंदीने दोन वर्षांनंतरही अर्थव्यवस्था सावरलेली नाही. उद्योजक आणि व्यापारी अजूनही या निर्णयाच्या सावटाखाली असून, बांधकाम व्यवसायास उभारी मिळालेली नाही. ...

नोटाबंदीच्या निर्णयाबाबत नाराजीचा सूर : भ्रष्टाचार सुरूच असल्याची खंत - Marathi News | Note ban News | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नोटाबंदीच्या निर्णयाबाबत नाराजीचा सूर : भ्रष्टाचार सुरूच असल्याची खंत

पाचशे आणि हजाराच्या जुन्या नोटा चलनातून बंद करण्यात आल्याच्या निर्णयाला आज दोन वर्षे पूर्ण झाली. दोन वर्षांपूर्वी देशातील नागरिक आपलेच पैसे बदलण्यासाठी बँकेच्या रांगेत ताटकळत उभे राहिले होते. ...