लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नोटाबंदी

नोटाबंदी

Note ban, Latest Marathi News

8 नोव्हेंबर 2016 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 500 व 1000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्या आणि या ऐतिहासिक निर्णयाचे अनुकूल प्रतिकूल पडसाद उमटले. मोदी व भाजपा समर्थकांनी नोटबंदीचं स्वागत केलं तर विरोधकांनी न भूतो न भविष्यती घोडचूक अशी संभावना केली. नोटाबंदीविषयी जाणुन घ्या सर्वकाही...
Read More
नोटाबंदी नव्हे; एनपीए आणि रघुराम राजन यांच्यामुळे घसरला होता देशाचा विकासदर, नीती आयोगाच्या उपाध्यक्षांचा दावा - Marathi News | Country's growth rate had fallen due to NPA and Raghuram Rajan | Latest business News at Lokmat.com

व्यापार :नोटाबंदी नव्हे; एनपीए आणि रघुराम राजन यांच्यामुळे घसरला होता देशाचा विकासदर, नीती आयोगाच्या उपाध्यक्षांचा दावा

नोटाबंदी आणि जीएसटी लागू झाल्यानंतर देशाचा आर्थिक विकास दर घसरला होता. घसरत्या विकासदरावरून केंद्र सरकारवर जोरदार टीकाही झाली. ...

जाणून घ्या, कोणत्या नोटेची छपाई होते स्वस्तात, कोणती नोट पडते महाग? - Marathi News | Know, which notes were printed cheap, which notes were expensive? indian currency | Latest business News at Lokmat.com

व्यापार :जाणून घ्या, कोणत्या नोटेची छपाई होते स्वस्तात, कोणती नोट पडते महाग?

रिझर्व्ह बँकेकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, नव्याने छापण्यात आलेल्या नोटांच्या छपाईसाठी काही प्रमाणात कमी खर्च येतो. नोटबंदी निर्णयानुसार सरकारने बंद केलेली ...

२ कोटी ९६ लाखांच्या जुन्या नोटा पोलिसांनी केल्या हस्तगत  - Marathi News | Rs. 2 crores 96 thousand old notes are being made by the police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :२ कोटी ९६ लाखांच्या जुन्या नोटा पोलिसांनी केल्या हस्तगत 

सुमारे 2 कोटी 96 लाख रुपयेच्या चलनातून बाद करण्यात आलेल्या जुन्या नोटा पोलिसांनी हस्तगत केल्या असून पुढील कारवाई करण्यात आली आहे. ...

पंतप्रधान नरेंद्र मोदींना चौकात बोलवा, शिक्षा द्या; राज ठाकरेंचा पुन्हा निशाणा - Marathi News | The demonetization decision is failed; Citizens should call Narendra Modi for a punishment: Raj Thackeray | Latest beed News at Lokmat.com

बीड :पंतप्रधान नरेंद्र मोदींना चौकात बोलवा, शिक्षा द्या; राज ठाकरेंचा पुन्हा निशाणा

देशातील प्रत्येकाने मोदींना आमच्या चौकात कधी येता याची विचारणा करणारे पत्र लिहिली पाहिजे. असे प्रतिपादन मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले. ...

Note Ban : काळा पैसा पांढरा करण्यासाठी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंनी सुचवला उपाय - Marathi News | Note Ban : Vice-President Venkaiah Naidu defends notes ban, says money 'hidden in bathrooms' have returned to banking system | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Note Ban : काळा पैसा पांढरा करण्यासाठी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंनी सुचवला उपाय

Note Ban : नोटाबंदीमुळे बाथरुम आणि बिछान्याखाली लपवण्यात आलेली रोकड बाहेर आली आणि बँकेत जमा झाली, असं म्हणत उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी नोटाबंदी निर्णयाचं पुन्हा समर्थन केले आहे. ...

विद्यमान राजवटीत रिझर्व्ह बँकेचे झिंगलेले माकड झालंय - उद्धव ठाकरे  - Marathi News | Uddhav Thackeray Criticized RBI and BJP Government over rbi's report on note ban | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विद्यमान राजवटीत रिझर्व्ह बँकेचे झिंगलेले माकड झालंय - उद्धव ठाकरे 

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सामना संपादकीयमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रिझर्व्ह बँकेवर जोरदार हल्लाबोल चढवला आहे. ...

Note Ban : RBIचा नोटाबंदीवरील अहवाल धक्कादायक, संजय राऊत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल - Marathi News | Note Ban : rbi report on demonetisation is shocking shiv sena demands discussion on this report in parliament sanjay raut | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Note Ban : RBIचा नोटाबंदीवरील अहवाल धक्कादायक, संजय राऊत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल

आरबीआयनं नोटाबंदीवरील प्रसिद्ध केलेल्या अहवालाचा दाखला देत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. ...

नोटाबंदी : तब्बल 15 लाख 31 हजार कोटी रुपयांच्या नोटा आल्या परत - Marathi News | Reports of Rs 15 lakh 31 thousand crore rupees came back after demonetisation | Latest business News at Lokmat.com

व्यापार :नोटाबंदी : तब्बल 15 लाख 31 हजार कोटी रुपयांच्या नोटा आल्या परत

Note Ban: नोटाबंदीनंतर चलनातून बाद झालेल्या नोटांची मोजणी पूर्ण झाली असून, तब्बल 15 लाख 31 हजार कोटी रुपये किमतीच्या 500 आणि एक हजार रुपयांच्या नोटा परत आल्याची माहिती समोर आली आहे ...