लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नोटाबंदी

नोटाबंदी

Note ban, Latest Marathi News

8 नोव्हेंबर 2016 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 500 व 1000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्या आणि या ऐतिहासिक निर्णयाचे अनुकूल प्रतिकूल पडसाद उमटले. मोदी व भाजपा समर्थकांनी नोटबंदीचं स्वागत केलं तर विरोधकांनी न भूतो न भविष्यती घोडचूक अशी संभावना केली. नोटाबंदीविषयी जाणुन घ्या सर्वकाही...
Read More
2 हजार रुपयांची नोट बंद होणार ही अफवा, विश्वास ठेऊ नका- अरूण जेटली - Marathi News | Rumors that the Rs 2,000 note will be closed, do not believe - Arun Jaitley | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :2 हजार रुपयांची नोट बंद होणार ही अफवा, विश्वास ठेऊ नका- अरूण जेटली

नोटाबंदीनंतर नव्यानं चलनात आलेली 2000 रुपयांची नोट बंद होणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसापासून सुरु आहे. ...

नोटाबंदीनंतरही भ्रष्टाचार कमी झालेला नाही- पी. चिदंबरम - Marathi News |  Corruption has not diminished despite the non-ban: P Chidambaram | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नोटाबंदीनंतरही भ्रष्टाचार कमी झालेला नाही- पी. चिदंबरम

आर्थिकदृष्ट्या २०१७ मध्ये अनेक घडामोडी घडल्या आहेत. नोटाबंदी झाली, जीएसटी आले, पण याचा फारसा परिणाम झालेला नाही. नोटाबंदी केल्यामुळे भ्रष्टाचार अजूनही कमी झालेला नाही. आजही छोट्या छोट्या गोष्टींसाठी होणारा भ्रष्टाचार देशात सुरू आहे. ...

नोटाबंदीनंतर वाढ : बनावट नोटांवर लगाम नाही; दिल्ली, गुजरातमध्ये पकडल्या सर्वाधिक - Marathi News | Increase in the postpone: There is no rein on fake notes; Most caught in Delhi, Gujarat | Latest business News at Lokmat.com

व्यापार :नोटाबंदीनंतर वाढ : बनावट नोटांवर लगाम नाही; दिल्ली, गुजरातमध्ये पकडल्या सर्वाधिक

बनावट नोटांवर लगाम लावण्यासाठी नोटाबंदीचा निर्णय योग्य असल्याचा दावा सरकार भलेही करत असेल, पण बोगस नोटांचा सिलसिला केवळ सुरूच नसून, त्यात वाढही झाली आहे. ज्या राज्यांत सर्वाधिक नकली नोटा पकडल्या गेल्या आहेत त्यात दिल्ली, गुजरात, केरळ, आंध्र प्रदेश व ...

पाचशेच्या नोटांच्या छपाईवर ५००० कोटी खर्च, केंद्र सरकारची लोकसभेत माहिती - Marathi News | Rs.5000 crores expenditure on printing of five hundred notes, central government's information in Lok Sabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाचशेच्या नोटांच्या छपाईवर ५००० कोटी खर्च, केंद्र सरकारची लोकसभेत माहिती

गेल्या वर्षी नोटाबंदीनंतर ५०० रुपयांच्या नव्या नोटांची छपाई करण्यासाठी सुमारे ५ हजार कोटी रुपये खर्च आला, असे केंद्र सरकारच्या वतीने लोकसभेत सांगण्यात आले. ...

औरंगाबाद : एटीएममधून निघाल्या 500 रुपयाच्या फाटक्या व शाई लागलेल्या नोटा - Marathi News | Aurangabad: Notices of 500 rupees and ink taken out of ATM | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :औरंगाबाद : एटीएममधून निघाल्या 500 रुपयाच्या फाटक्या व शाई लागलेल्या नोटा

औरंगाबाद : एटीएममधून निघाल्या 500 रुपयाच्या फाटक्या व शाई लागलेल्या नोटा. ...

नाशिकरोड : कार्यालयातच देवाण-घेवाण; वरिष्ठ अधिकाºयांकडून मात्र प्रकरणाकडे दुर्लक्ष पुरवठा निरीक्षकाची पैशांची क्लिप व्हायरल - Marathi News | Nashik Road: Commuting in the office; Only the senior officials of the case, the watch inspector's money clips viral | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकरोड : कार्यालयातच देवाण-घेवाण; वरिष्ठ अधिकाºयांकडून मात्र प्रकरणाकडे दुर्लक्ष पुरवठा निरीक्षकाची पैशांची क्लिप व्हायरल

शहर धान्य वितरण कार्यालयातील कार्यालयीन अधीक्षकाने चलन भरण्यासाठी आलेल्या रेशन दुकानदारांकडे उघड उघड पैशांची मागणी केल्याची व्हिडीओ चित्रफीत फेसबुकवर व्हायरल झाल्याने त्याची जोरदार चर्चा रेशन दुकानदारांमध्ये ...

नोटाबंदी : १.१६ लाख जणांना आयटीच्या नोटिसा - Marathi News |  NOC: 1.16 lakh IT notice notices to IT | Latest business News at Lokmat.com

व्यापार :नोटाबंदी : १.१६ लाख जणांना आयटीच्या नोटिसा

नोटाबंदीनंतर बँकेत २५ लाखांपेक्षा जास्त रकमेचा भरणा करूनही आयकर विवरणपत्र (रिटर्न) दाखल न करणाºया १.१६ लाख लोकांना आयकर विभागाने नोटिसा बजावल्या आहेत. ...

लोकसभा-विधानसभा निवडणुका एकाच वेळी घेण्यात फायदा कुणाचा?, उद्धव ठाकरेंचा सवाल - Marathi News | Uddhav Thackeray Comments on Gujarat Election 2017 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लोकसभा-विधानसभा निवडणुका एकाच वेळी घेण्यात फायदा कुणाचा?, उद्धव ठाकरेंचा सवाल

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. ...