लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नोटाबंदी

नोटाबंदी

Note ban, Latest Marathi News

8 नोव्हेंबर 2016 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 500 व 1000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्या आणि या ऐतिहासिक निर्णयाचे अनुकूल प्रतिकूल पडसाद उमटले. मोदी व भाजपा समर्थकांनी नोटबंदीचं स्वागत केलं तर विरोधकांनी न भूतो न भविष्यती घोडचूक अशी संभावना केली. नोटाबंदीविषयी जाणुन घ्या सर्वकाही...
Read More
नोटाबंदीची संसदीय समितीद्वारे चौकशी करा - पृथ्वीराज चव्हाण - Marathi News | Investigation by Nodal Parliamentary Committee - Prithviraj Chavan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नोटाबंदीची संसदीय समितीद्वारे चौकशी करा - पृथ्वीराज चव्हाण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तडकाफडकी केलेल्या नोटाबंदीच्या निर्णयाची संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी गुरुवारी केली. ...

नोटाबंदीनंतर अर्थव्यवस्थेचे चित्र सकारात्मक - Marathi News | After the annunation, the image of the economy is positive | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :नोटाबंदीनंतर अर्थव्यवस्थेचे चित्र सकारात्मक

नोटाबंदीनंतर देशातील जनतेने घर आणि सोने यांच्यामध्ये पैसे गुंतवणे कमी केले असून शेअर बाजारात पैसे गुंतवण्याला प्राधान्य दिले आहे ...

नोटबंदीनंतर मायावती, मीसा भारतीने 'सेफ' केले कोट्यवधी रूपये, न्यूज चॅनलचा दावा - Marathi News | Mayawati, Misa Bharti made 'safe' billions of rupees, news channel claims | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नोटबंदीनंतर मायावती, मीसा भारतीने 'सेफ' केले कोट्यवधी रूपये, न्यूज चॅनलचा दावा

नोटबंदीच्या वर्षपूर्ती निमित्ताने अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) चार्जशिटद्वारे संशयीत व्यवहार करणा-या नावांचा खुलासा झाला आहे. ...

मोदी सरकार निर्णयाबाबत रत्नागिरीत भाजपची समर्थन फेरी - Marathi News | BJP government support in Ratnagiri in support of Modi government decision | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :मोदी सरकार निर्णयाबाबत रत्नागिरीत भाजपची समर्थन फेरी

देशभरात कॉँग्रेस पक्षातर्फे नोटाबंदीविरोधात वर्षपूर्ती दिवस हा काळा दिवस म्हणून पाळला जात असतानाच भाजपनेही देशात नोटाबंदी कशी यशस्वी झाली, मोदी सरकार कसे यशस्वी झाले, याची माहिती जनतेला व्हावी, यासाठी रस्त्यारस्त्यावर एकत्र येऊन लोकांना माहिती दिली. ...

नोटाबंदीतून जनतेची आर्थिक नसबंदी; राधाकृष्ण विखे - Marathi News | Economical vasectomy of the masses through demonetisation; Radhakrishna Vikhe | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :नोटाबंदीतून जनतेची आर्थिक नसबंदी; राधाकृष्ण विखे

मोदी सरकारने काळा पैसा बाहेर काढण्याच्या नावाखाली नोटाबंदी केली. मात्र प्रत्यक्षात किती काळा पैसा बाहेर काढला. उलट मुठभर लोकांच्या काळ्या धनाचे पांढरे धन केले. ...

​भाजप हस्तकांकडून नोटाबंदीचे समर्थन : जयंत पाटील - Marathi News | BJP handicap support for knockdown: Jayant Patil | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :​भाजप हस्तकांकडून नोटाबंदीचे समर्थन : जयंत पाटील

नोटाबंदीने देशाच्या अर्थव्यवस्थेचे पेकाटच मोडले आहे. तरीही काहीजण नोटाबंदीचे समर्थन करीत आहेत. ते भाजपचे हस्तक असल्याची टीका राष्ट्रवादीचे नेते आमदार जयंत पाटील यांनी पत्रकार बैठकीत केली. ...

काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींनी घेतली गुजरातमधील व्यापा-यांची भेट - Marathi News | Congress Vice President Rahul Gandhi held a meeting with the businessmen of Gujarat | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींनी घेतली गुजरातमधील व्यापा-यांची भेट

नोटाबंदीचा विरोधकांकडून निषेध - Marathi News | Protest against protesters | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नोटाबंदीचा विरोधकांकडून निषेध

केंद्र सरकारने घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयाची वर्षपूर्ती शहरात विविध राजकीय पक्षांच्या आंदोलनांनी साजरी झाली. ...