शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

नोटाबंदी

8 नोव्हेंबर 2016 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 500 व 1000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्या आणि या ऐतिहासिक निर्णयाचे अनुकूल प्रतिकूल पडसाद उमटले. मोदी व भाजपा समर्थकांनी नोटबंदीचं स्वागत केलं तर विरोधकांनी न भूतो न भविष्यती घोडचूक अशी संभावना केली. नोटाबंदीविषयी जाणुन घ्या सर्वकाही...

Read more

राष्ट्रीय : 'माफ करा, नोटाबंदीच्या निर्णयाला समर्थन केलं', मोदींनीही आपली चूक मान्य करावी - कमल हासन

मुंबई : जनतेच्या स्वप्नातील दिवाळी कुठेय?, उद्धव ठाकरेंचा भाजपाला सवाल

राष्ट्रीय : नोटाबंदी तर आर्थिक दहशतवादच! यशवंत सिन्हा पुन्हा कडाडल

व्यापार : नव्या नोटांवर ‘स्वच्छ भारत’ का? रिझर्व्ह बँकेने नाकारले प्रश्नाचे उत्तर! 

राष्ट्रीय : राजशक्ती विरोधात लोकशक्ती उभारायची आहे,सुरूवात अकोल्यातून; मोदी सरकारवर यशवंत सिन्हा पुन्हा कडाडले

व्यापार : रियल इस्टेट जीएसटीच्या कक्षेत आणण्यासंदर्भात पुढील महिन्यात चर्चा - अरूण जेटली

व्यापार : काळ्या पैशांवरील एसआयटीला माहिती अधिकार कायदा लागू, केंद्रीय आयोगाचा निर्णय; सरकारी कृती सार्वजनिक हिताचीच

व्यापार : जागतिक बँकेने भारताचा वृद्धिदर अंदाज घटविला, गुंतवणुकीत घसरण; जीएसटी, नोटाबंदीचाही परिणाम

मुंबई : बनावट नोटा प्रकरण; तिघांना शिक्षा, दोघांची सुटका

ठाणे : टीटीसी क्षेत्रातील उद्योगांना घरघर : हजारो कामगारांवर बेकारीची कु-हाड