शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

नोटाबंदी

8 नोव्हेंबर 2016 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 500 व 1000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्या आणि या ऐतिहासिक निर्णयाचे अनुकूल प्रतिकूल पडसाद उमटले. मोदी व भाजपा समर्थकांनी नोटबंदीचं स्वागत केलं तर विरोधकांनी न भूतो न भविष्यती घोडचूक अशी संभावना केली. नोटाबंदीविषयी जाणुन घ्या सर्वकाही...

Read more

मुंबई : नोटाबंदीत गरीब भरडले गेले, नितीन गडकरींनी मान्य केले उपकारच म्हणायला हवेत - उद्धव ठाकरे 

मुंबई : जीएसटी आणि नोटाबंदीचा पालिका कर्मचा-यांना फटका, बोनसची रक्कम वाढविण्यास आयुक्तांचा नकार

महाराष्ट्र : नऊ लाखांच्या बनावट नोटा जप्त, ‘डीआरआय’ची कारवाई; कॉँग्रेस पदाधिका-यासह बिल्डरला अटक

ठाणे : कलर प्रिंट्स काढून बनावट नोटा चलनात, ६४ हजार रुपये किमतीच्या बनावट नोटा जप्त

व्यापार : जीएसटी, नोटाबंदीचा सकारात्मक परिणाम; अरुण जेटलींचा दावा

व्यापार : नोटाबंदीनंतरही झाले संशयास्पद व्यवहार, ५८00 कंपन्यांवर सरकारची नजर

व्यापार : नोटाबंदीच्या काळात काळ्याचे पांढरे करणाऱ्या कंपन्यांचे पितळ उघडे, 13 बँकांनी दिली सरकारला माहिती

राष्ट्रीय : यशवंत सिन्हा यांच्या मतप्रदर्शनातून 'हत्ती आणि सात आंधळे' गोष्टीला नवे आयाम

राष्ट्रीय : नोटाबंदीदरम्यान ओव्हरटाईम करणा-या बँक कर्मचा-यांना अद्याप मोबदला नाही, कर्मचाऱ्यांचा संपावर जाण्याचा इशारा

राष्ट्रीय : लोकमत न्यूज बुलेटिन (4 ऑक्टोबर) - महत्त्वाच्या बातम्या फक्त एका क्लिकवर