शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

नोटाबंदी

8 नोव्हेंबर 2016 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 500 व 1000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्या आणि या ऐतिहासिक निर्णयाचे अनुकूल प्रतिकूल पडसाद उमटले. मोदी व भाजपा समर्थकांनी नोटबंदीचं स्वागत केलं तर विरोधकांनी न भूतो न भविष्यती घोडचूक अशी संभावना केली. नोटाबंदीविषयी जाणुन घ्या सर्वकाही...

Read more

राष्ट्रीय : नोटाबंदी मोठी मनी लॉन्ड्रिंग योजना, यात काळा पैसा झाला पांढरा- अरुण शौरींचा पंतप्रधान मोदींवर निशाणा

महाराष्ट्र : सरकारशी जवळचे संबंध असल्याने 'त्यां'नी आधीच नोटा बदलवून घेतल्या - शरद पवार

महाराष्ट्र : जुन्या नोटा जप्तीचे प्रकरण : पोलिसांनी आरबीआयला पाठवलं पत्र; चौथा आरोपी अटक, आणखी तिघांचा शोध सुरू

राष्ट्रीय : अर्थव्यवस्थेची घसरण नोेटाबंदीमुळेच, जीएसटीमधील त्रुटी तात्काळ दूर व्हाव्यात - डॉ. मनमोहन सिंग

राष्ट्रीय : 500 आणि 1000 रुपयांच्या जुन्या नोटा मोजण्यासाठी मशिनचा वापर केलेला नाही, माहिती अधिकारातून उघड

राष्ट्रीय : नोटाबंदी - तामिळनाडूत एका बेनामी खात्यात सापडलं 246 कोटी रुपयांचं घबाड

राष्ट्रीय : केवळ ४९00 कोटींचे काळे धन घोषित; २१ हजार लोकांनी जाहीर केली जुन्या नोटांतील ‘रोख’ जमा

व्यापार : डिजिटल पेमेंटसाठी व्यापा-यांना हवी सूट, कर कमी करण्याची मागणी

संपादकीय : आभास आणि वास्तवाचा ‘मोदी खेळ’!

संपादकीय : १४२ जीवांनिशी बुडालेली नोटाबंदी