लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नोटाबंदी

नोटाबंदी

Note ban, Latest Marathi News

8 नोव्हेंबर 2016 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 500 व 1000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्या आणि या ऐतिहासिक निर्णयाचे अनुकूल प्रतिकूल पडसाद उमटले. मोदी व भाजपा समर्थकांनी नोटबंदीचं स्वागत केलं तर विरोधकांनी न भूतो न भविष्यती घोडचूक अशी संभावना केली. नोटाबंदीविषयी जाणुन घ्या सर्वकाही...
Read More
विकास मॉडेलमध्ये दोष, जीडीपी घसरल्यामुळे सर्वांनाच धक्का: आयात कमी, उत्पादनात घट - Marathi News | Due to the defects in the development model, the decline in GDP is due to everyone: imports, declines in production | Latest business News at Lokmat.com

व्यापार :विकास मॉडेलमध्ये दोष, जीडीपी घसरल्यामुळे सर्वांनाच धक्का: आयात कमी, उत्पादनात घट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८६ टक्के नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतल्यानंतर काही महिन्यांनी पुन्हा विकासाचा वेग वाढेल, असे मत विश्लेषक आणि स्वत: केंद्र सरकार व्यक्त करीत होते. ...

नोटाबंदीमुळे तीन कोटी लोकांचा गेला रोजगार,शेतकरी व तरुण अडचणीत:शरद यादव - Marathi News | Sharad Yadav: Employment, farmers and youths facing three crore people due to Nodbing | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नोटाबंदीमुळे तीन कोटी लोकांचा गेला रोजगार,शेतकरी व तरुण अडचणीत:शरद यादव

नोटाबंदीमुळे शेतकरी, तरुण अडचणीत सापडले. तीन कोटी लोकांचा रोजगार गेला, अशी टीका जनता दल (यू) चे ज्येष्ठ नेते शरद यादव यांनी केला. ...

नोटाबंदीनंतर किती काळा पैसा बाहेर आला? आरबीआयला माहितच नाही  - Marathi News | How many black money came out after the anniversary? RBI does not know | Latest business News at Lokmat.com

व्यापार :नोटाबंदीनंतर किती काळा पैसा बाहेर आला? आरबीआयला माहितच नाही 

नोटाबंदीनंतर चलनातून बाद झालेल्या 99 टक्के नोटा जमा झाल्याचे समोर आले होते. आता नोटाबंदीनंतर किती काळा पैसा समोर आला याबाबत आपल्याकडे माहिती नसल्याचे रिझर्व्ह बँकेने एका संसदीय समितीला उत्तर देताना सांगितले आहे. ...

भविष्यात नोटाबंदीचे फायदे दीर्घकाळ दिसतील, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींची पाठराखण  - Marathi News | Nomination benefits will be seen in future, Prime Minister Narendra Modi's ruckus from Rashtriya Swayamsevak Sangh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भविष्यात नोटाबंदीचे फायदे दीर्घकाळ दिसतील, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींची पाठराखण 

नोटाबंदीमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विरोधकांकडून चौफेर टीका होत आहे. दरम्यान, नोटाबंदीचा निर्णय हा देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी योग्य असल्याचे प्रमाणपत्र आरएसएसनं देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा बचाव करण्याचा प्रयत्न केला आहे.  ...

2 हजार, 500 ची नोट हवी कशाला ? चंद्राबाबू नायडूंचा पंतप्रधान मोदींना घरचा आहेर - Marathi News | Why should you take note of 2 thousand 500? Prime Minister Modi of Chandrababu Naidu is at home | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :2 हजार, 500 ची नोट हवी कशाला ? चंद्राबाबू नायडूंचा पंतप्रधान मोदींना घरचा आहेर

मागच्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोटाबंदीचा निर्णय जाहीर करुन 500 आणि 1 हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्या. ...