शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

नोटाबंदी

8 नोव्हेंबर 2016 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 500 व 1000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्या आणि या ऐतिहासिक निर्णयाचे अनुकूल प्रतिकूल पडसाद उमटले. मोदी व भाजपा समर्थकांनी नोटबंदीचं स्वागत केलं तर विरोधकांनी न भूतो न भविष्यती घोडचूक अशी संभावना केली. नोटाबंदीविषयी जाणुन घ्या सर्वकाही...

Read more

क्राइम : बाद नाेटांचा अजूनही गैरमार्गाने हाेताेय वापर, ३५ टक्के माेबदला; जुने चलन बदलून देणाऱ्या टाेळीतील सदस्यांना अटक

नाशिक : मुद्रणालयाचे व्यवस्थापक वर्मांची तडकाफडकी बदली

नाशिक : नोटा गहाळप्रकरणी प्रेसच्या व्यवस्थापकांना घेराव

नाशिक : बनावट नोटाप्रकरणी नाशिक-वलसाड पोलीस 'साथ-साथ'

व्यापार : RBI ची मोठी घोषणा; 2 हजार रुपयांच्या नोटा चलनातून हद्दपार होणार?

ठाणे : नोटाबंदीची धास्ती : सामान्य नागरिकांनी १००, १० रुपयांच्या जुन्या नोटा झटपट काढल्या बाहेर

व्यापार : Fact Check : 100, 10 आणि 5 रुपयांच्या नोटा आता चालणार नाहीत? RBI नं सांगितलं सत्य...

छत्रपती संभाजीनगर : २ हजारांच्या नोटा व्यवहारातून गायब

राष्ट्रीय : देशातील बनावट चलनात सर्वाधिक २००० रुपयांच्या नोटा; NCRB च्या डेटामधून उघड

अमरावती : व्यवहारांत अडचणी : चलन बंद होणार असल्याची धास्ती