लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नोटाबंदी

नोटाबंदी

Note ban, Latest Marathi News

8 नोव्हेंबर 2016 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 500 व 1000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्या आणि या ऐतिहासिक निर्णयाचे अनुकूल प्रतिकूल पडसाद उमटले. मोदी व भाजपा समर्थकांनी नोटबंदीचं स्वागत केलं तर विरोधकांनी न भूतो न भविष्यती घोडचूक अशी संभावना केली. नोटाबंदीविषयी जाणुन घ्या सर्वकाही...
Read More
देशातील बनावट चलनात सर्वाधिक २००० रुपयांच्या नोटा; NCRB च्या डेटामधून उघड - Marathi News | The most fake currency in the country was 2000 rupees, the government brought after demonetisation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशातील बनावट चलनात सर्वाधिक २००० रुपयांच्या नोटा; NCRB च्या डेटामधून उघड

The most fake currency in the country was 2000 rupees : देशात जप्त करण्यात आलेल्या नोटांमध्ये सर्वाधिक संख्या २००० रुपयांच्या नोटांची आहे. त्यामुळे याबबात अनेक प्रश्न उपस्थित होतात. ...

व्यवहारांत अडचणी : चलन बंद होणार असल्याची धास्ती - Marathi News | Difficulties in transactions: Fear of currency closure | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :व्यवहारांत अडचणी : चलन बंद होणार असल्याची धास्ती

नोटा बंद होणार असल्याच्या सर्वत्र ऐकू येणाऱ्या चर्चांमुळे आणि निर्माण झालेल्या धास्तीमुळे असे विपरीत परिणाम सर्वसामान्यांना सहन करावे लागत आहेत. चलन नाकारणे हा गुन्हा असताना राजरोसपणे अनेक प्रतिष्ठानांमध्ये दोन हजार रुपयांच्या नोटा नाकारल्या जात आहेत ...

लेखानगरला कारवाई : बनावट नोटा चलनात आणणारी पुण्याची टोळी गजाआड - Marathi News | Pune gang smuggling counterfeit notes | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :लेखानगरला कारवाई : बनावट नोटा चलनात आणणारी पुण्याची टोळी गजाआड

यावेळी हे चौघे संशयित बनावट नोटा मुळ चलनात आणण्याचा प्रयत्नात असताना रंगेहात मिळून आले. ...

...म्हणून अब्जाधीश वॉरेन बफे कायम 'कॅश पेमेंट'च करतात, कार्ड वापरतच नाहीत! - Marathi News | warren buffett avoid card payments, always pay in cash ajg | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :...म्हणून अब्जाधीश वॉरेन बफे कायम 'कॅश पेमेंट'च करतात, कार्ड वापरतच नाहीत!

निश्चलनीकरण: आणखी एक उद्देश फसला! - Marathi News | Demonatisation : motive to curb fake notes failed | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :निश्चलनीकरण: आणखी एक उद्देश फसला!

पाकिस्तानच्या कृपेने अर्थव्यवस्थेत सुळसुळाट झालेल्या नकली चलनी नोटांना चाप लावणे, हादेखील एक उद्देश त्यावेळी स्वत: मोदींनी सांगितला होता. ...

मोदींचा 'तो' दावा सपशेल फोल? 2 हजार रुपयांच्या नोटांबद्दलची धक्कादायक माहिती समोर - Marathi News | Rs 2000 notes make 56 percent of all seized fake currency shows NCRB data | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदींचा 'तो' दावा सपशेल फोल? 2 हजार रुपयांच्या नोटांबद्दलची धक्कादायक माहिती समोर

निश्चिलकरणाचा निर्णय जाहीर करताना मोदींनी केलेले दावे फोल ...

'रुपया मजबूत करण्यासाठी नोटांवर देवी लक्ष्मीचा फोटो छापावा' - Marathi News | 'Print photo of Goddess Lakshmi on indian currency notes to strengthen rupee', subramanyam swami | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'रुपया मजबूत करण्यासाठी नोटांवर देवी लक्ष्मीचा फोटो छापावा'

देशातील चलनी नोटांवर माता लक्ष्मीचा फोटो छापल्यास आंतराष्ट्रीय बाजारात भारतीय रुपया मजबूत होईल ...

गोव्यात १.४८ कोटींच्या जुन्या नोटा केल्या जप्त, केरळच्या पाच जणांना अटक - Marathi News | 1.48 crore fake note seized in Goa, arrests 5 people of kerala | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात १.४८ कोटींच्या जुन्या नोटा केल्या जप्त, केरळच्या पाच जणांना अटक

जुन्या एक हजाराच्या नोटा गोव्यात बदलून घेण्यासाठी आलेल्या कासरगोड—केरळ येथील पाचजणांना गुरुवारी रात्री काणकोण येथील पोळे चेक नाक्यावर अटक करण्यात आली. ...