लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पी. चिदंबरम

पी. चिदंबरम

P. chidambaram, Latest Marathi News

पी. चिदंबरम हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी आपल्या प्रदीर्घ राजकीय कारकीर्दीत विविध मंत्रिपदांचा कार्यभार सांभाळला आहे. 2004 ते 2014 या यूपीए सरकारच्या कार्यकाळात चिदंबरम यांनी वित्तमंत्री आणि गृहमंत्री या खात्यांचा कारभार पाहिला होता. 1996 ते 2004  या काळात काँग्रेसमध्ये नसलेल्या चिदंबरम यांनी 2004 मध्ये पुन्हा एकदा काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. दरम्यान, सद्या चिदंबरम हे आयएनएक्स मीडिया प्रकरणातील कथित घोटाळ्यामुळे अडचणीत आले आहेत.
Read More
काँग्रेसनं PMNRF चा पैसा राजीव गांधी फाऊंडेशनमध्ये वळवला; भाजपा अध्यक्षांचा गंभीर आरोप - Marathi News | congress diverts Pmnrf Donation Money To Rajiv Gandhi Foundation says Bjp Chief Jp Nadda | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसनं PMNRF चा पैसा राजीव गांधी फाऊंडेशनमध्ये वळवला; भाजपा अध्यक्षांचा गंभीर आरोप

शाही घराण्यानं देशाच्या जनतेचा पैसा परस्पर वळवला, त्यांनी देशाची माफी मागावी; भाजपा अध्यक्षांची मागणी ...

होय, मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात चीनने घुसखोरी केली होती, पण... चिदंबरम यांचे नड्डांना प्रत्युत्तर   - Marathi News | Yes, China had infiltrated during Manmohan Singh's tenure, but ... Chidambaram's reply to Nadda | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :होय, मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात चीनने घुसखोरी केली होती, पण... चिदंबरम यांचे नड्डांना प्रत्युत्तर  

भाजपाध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी केलेले आरोप खोडून काढत उलट त्यांच्यावरच प्रत्यारोप केल्यानंतर आता ड़ॉ. सिंग यांच्या बचावासाठी काँग्रेसच्या कार्यकाळात गृहमंत्री असलेले पी. चिदंबरम पुढे आले आहेत. ...

'चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकून काडीचाही फरक पडणार नाही'; चिदंबरम यांचा मोदी सरकारला वेगळा सल्ला - Marathi News | Congress leader P. Chidambaram said that boycotting Chinese goods will not hurt the China's economy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकून काडीचाही फरक पडणार नाही'; चिदंबरम यांचा मोदी सरकारला वेगळा सल्ला

भारतीय बाजारपेठांनी चिनी वस्तूंवर बंदी घातल्याने चीनच्या अर्थव्यवस्थेला काडीचाही फरक पडणार नाही, असं पी. चिदंबरम यांनी सांगितले. ...

CoronaVirus News: पंतप्रधान मोदींनी कोरा कागद दिला, आम्ही एक एक रुपयावर नजर ठेवू- पी. चिदंबरम - Marathi News | lockdown pm narendra modi economic relief package p chidambaram vrd | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News: पंतप्रधान मोदींनी कोरा कागद दिला, आम्ही एक एक रुपयावर नजर ठेवू- पी. चिदंबरम

आम्ही एक एक रुपयावर नजर ठेवणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.  ...

अमेरिकेच्या धर्तीवर कामगारांचे पगार काही काळ सुरक्षित करा -चिदंबरम - Marathi News | Protect workers' salaries for some time on US lines - Chidambaram | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अमेरिकेच्या धर्तीवर कामगारांचे पगार काही काळ सुरक्षित करा -चिदंबरम

कामगारांचे पगार काही महिन्यांसाठी सुरक्षित करण्याची अमेरिकेच्या धर्तीवर योजना केंद्र सरकारने तातडीने जाहीर करावी ...

'निर्दयी मोदी सरकारला गरिबांची कणव नाही' - Marathi News | Coronavirus Government heartless why no cash food to poor asks P Chidambaram | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'निर्दयी मोदी सरकारला गरिबांची कणव नाही'

काँग्रेस नेते चिदम्बरम यांची टीका ...

हातात पैसे नसताना गरीब कसे जगू शकतात?, चिदंबरम यांचा मोदी सरकारला सवाल - Marathi News | Coronavirus lockdown: How can the poor survive without cash in hands, asks Chidambaram rkp | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हातात पैसे नसताना गरीब कसे जगू शकतात?, चिदंबरम यांचा मोदी सरकारला सवाल

मर्यादित संसाधनांसोबत राज्यांनी गरिबांना थोडीफार मदत केली आहे, असे पी. चिदंबरम म्हणाले.  ...

पंतप्रधान मोदींच्या आवाहनावर चिदंबरम म्हणाले; आम्ही अवश्य दिवे लावू, पण.. - Marathi News |  After Prime Minister Modi's call, Chidambaram said; We need the lights, but .. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंतप्रधान मोदींच्या आवाहनावर चिदंबरम म्हणाले; आम्ही अवश्य दिवे लावू, पण..

लोकांचे दु:ख आणि त्यांच्यावर आलेल्या आर्थिक संकटबद्दल मोदींनी चकार शब्द काढला नाही. तसेच भविष्याची काय योजना आहे. लॉकडाऊननंतर काय, यावर मोदी काहीही बोलले नाही. मोदींनी केवळ सर्वकाही ठीक असल्याचे चित्र निर्माण केल्याची टीका थरूर यांनी केली. ...