लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पी. चिदंबरम

पी. चिदंबरम

P. chidambaram, Latest Marathi News

पी. चिदंबरम हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी आपल्या प्रदीर्घ राजकीय कारकीर्दीत विविध मंत्रिपदांचा कार्यभार सांभाळला आहे. 2004 ते 2014 या यूपीए सरकारच्या कार्यकाळात चिदंबरम यांनी वित्तमंत्री आणि गृहमंत्री या खात्यांचा कारभार पाहिला होता. 1996 ते 2004  या काळात काँग्रेसमध्ये नसलेल्या चिदंबरम यांनी 2004 मध्ये पुन्हा एकदा काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. दरम्यान, सद्या चिदंबरम हे आयएनएक्स मीडिया प्रकरणातील कथित घोटाळ्यामुळे अडचणीत आले आहेत.
Read More
Coronavirus : सर्व गावे, शहरे दोन आठवडे बंद ठेवा, चिदम्बरम यांची सूचना - Marathi News | Coronavirus: All villages, cities closed for two weeks, P. Chidambaram's Advice | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus : सर्व गावे, शहरे दोन आठवडे बंद ठेवा, चिदम्बरम यांची सूचना

जागतिक आरोग्य संघटनेच्या महासंचालकांनी बुधवारी जारी केलेल्या निवेदनानंतर तर दोन ते चार आठवड्यांसाठी आमची गावे आणि शहरे ताबडतोब लॉकडाऊन करण्यासाठी मागचा पुढचा विचार करू नये ...

'लॉक डाउन' करण्यास सरकारकडून टाळाटाळ का ? चिदंबरम यांचा सवाल - Marathi News | coronavirus cases in india chidambaram attacks on modi government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'लॉक डाउन' करण्यास सरकारकडून टाळाटाळ का ? चिदंबरम यांचा सवाल

सरकारने आर्थिक नुकसान सहन करून गरिबांची मदत करण्याची आवश्यकता चिदंबरम यांनी व्यक्त केली. ...

Yes Bank Crisis: 'अर्थमंत्र्यांचे भाषण ऐकून वाटते, अजूनही UPA सत्तेत आहे' - Marathi News | Yes Bank Crisis: P Chidambarm Says When I Listen Finance Minister Feels Like Upa In Power rkp | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Yes Bank Crisis: 'अर्थमंत्र्यांचे भाषण ऐकून वाटते, अजूनही UPA सत्तेत आहे'

Yes Bank Crisis: माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी पत्रकार परिषद घेऊन सत्ताधारी भाजपावर निशाणा साधला ...

"देशद्रोह कायद्याबाबत दिल्ली सरकारची समजही कमी" - Marathi News | "Delhi Government understands less about sedition law" | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"देशद्रोह कायद्याबाबत दिल्ली सरकारची समजही कमी"

देशद्रोहाचा खटला चालविण्यास परवानगी दिल्याबद्दल दिल्लीतील केजरीवाल सरकारवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदम्बरम यांनी हल्लाबोल केला आहे. ...

...तर दिल्ली सरकारलाही देशद्रोहाचा कायदा समजला नाही : चिदंबरम - Marathi News | congress p chidambaram jnu sedition case kanhaiya kumar delhi government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...तर दिल्ली सरकारलाही देशद्रोहाचा कायदा समजला नाही : चिदंबरम

देशद्रोहाचा खटला चालविण्यास मंजुरी देण्याचा निर्णयाला मी विरोध करत असल्याचे चिदंबरम म्हणाले आहे. ...

मोदीकाळात हरवली मनमोहन सिंगांची सलगी, रावांचे ‘बॅकस्टेज’ - Marathi News | work culture of narsinhrao rao and manmohan singh is missing in narendra modis era | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मोदीकाळात हरवली मनमोहन सिंगांची सलगी, रावांचे ‘बॅकस्टेज’

सध्याच्या सरकारला बुद्धिमंतांचे वावडे आहेच, संवादापेक्षा संशयावर जास्त भर आहे आणि आर्थिक सुधारणांपेक्षा सांस्कृतिक वर्चस्वाला अग्रक्रम आहे. भारताचा विकास मंदावण्याची खरी कारणे ही आहेत. नोटाबंदी वा जीएसटी नव्हेत. ...

VIDEO: चिदंबरम यांनी बेसुमार कर्ज वाटप केल्यानंच अर्थव्यवस्था संकटात; अमर सिंह यांचा गंभीर आरोप - Marathi News | amar singh makes serious allegations against former finance minister p chidambaram over economy and npa | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :VIDEO: चिदंबरम यांनी बेसुमार कर्ज वाटप केल्यानंच अर्थव्यवस्था संकटात; अमर सिंह यांचा गंभीर आरोप

माझ्याकडे सर्व पुरावे, ते सार्वजनिकही करू शकतो; अमर सिंह यांचा चिदंबरम यांच्यावर गंभीर आरोप ...

मांजरीच्या गळ्यात घंटी बांधणार कोण ? सगळे घाबरतात; काँग्रेस नेत्याचा पक्षाला घरचा आहेर - Marathi News | sandeep dikshit said enough leaders in congress to lead | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मांजरीच्या गळ्यात घंटी बांधणार कोण ? सगळे घाबरतात; काँग्रेस नेत्याचा पक्षाला घरचा आहेर

सध्याचे विद्यमान मुख्यमंत्री हे पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. आता या नेत्यांनी समोर येऊन पक्षाला उभारी देण्यास ही योग्य वेळ असल्याचे दीक्षित यांनी सांगितले.  ...