शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

  • महाराष्ट्र शासनाच्या योजनेंतर्गत ८०० यात्रेकरू तीर्थयात्रेसाठी विशेष रेल्वेने अयोध्येकडे रवाना
AllNewsPhotosVideos

पी. चिदंबरम

पी. चिदंबरम हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी आपल्या प्रदीर्घ राजकीय कारकीर्दीत विविध मंत्रिपदांचा कार्यभार सांभाळला आहे. 2004 ते 2014 या यूपीए सरकारच्या कार्यकाळात चिदंबरम यांनी वित्तमंत्री आणि गृहमंत्री या खात्यांचा कारभार पाहिला होता. 1996 ते 2004  या काळात काँग्रेसमध्ये नसलेल्या चिदंबरम यांनी 2004 मध्ये पुन्हा एकदा काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. दरम्यान, सद्या चिदंबरम हे आयएनएक्स मीडिया प्रकरणातील कथित घोटाळ्यामुळे अडचणीत आले आहेत.

Read more

राष्ट्रीय : पी चिदंबरम 106 दिवसांनंतर तुरुंगातून बाहेर आले; उद्या पत्रकार परिषद घेणार

राष्ट्रीय : INX Media Case: आयएनएक्स मीडिया प्रकरणात माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना जामीन मंजूर

राष्ट्रीय : जामीन मिळवणारे पी. चिदंबरम गुरुवारी संसदेत हजेरी लावणार

राष्ट्रीय : INX Media Case : सत्याचाच विजय; पी. चिदंबरम यांच्या जामीनावर काँगेसने दिली प्रतिक्रिया

राष्ट्रीय : तिहारमध्ये असलेल्या चिदंबरम यांनी घेतला भाजपचा समाचार, म्हणाले...

मुंबई : Maharashtra Government: महाविकासआघाडीला पी. चिदंबरम यांनी दिला 'हा' सल्ला

राष्ट्रीय : चिदम्बरम यांची न्यायालयीन कोठडी २७ पर्यंत वाढवली

क्राइम : INX Media Case : पी. चिदंबरम यांच्या न्यायालयीन कोठडीत २७ नोव्हेंबरपर्यंत वाढ

राष्ट्रीय : आजारी चिदम्बरम यांचा पुन्हा तिहारमध्ये मुक्काम;  १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

क्राइम : आयएनएक्स मीडिया घोटाळा : पी. चिदंबरम यांना ईडीच्या कोठडीत पाठविण्यास दिला नकार