लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पी. चिदंबरम

पी. चिदंबरम

P. chidambaram, Latest Marathi News

पी. चिदंबरम हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी आपल्या प्रदीर्घ राजकीय कारकीर्दीत विविध मंत्रिपदांचा कार्यभार सांभाळला आहे. 2004 ते 2014 या यूपीए सरकारच्या कार्यकाळात चिदंबरम यांनी वित्तमंत्री आणि गृहमंत्री या खात्यांचा कारभार पाहिला होता. 1996 ते 2004  या काळात काँग्रेसमध्ये नसलेल्या चिदंबरम यांनी 2004 मध्ये पुन्हा एकदा काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. दरम्यान, सद्या चिदंबरम हे आयएनएक्स मीडिया प्रकरणातील कथित घोटाळ्यामुळे अडचणीत आले आहेत.
Read More
INX Media Case : सत्याचाच विजय; पी. चिदंबरम यांच्या जामीनावर काँगेसने दिली प्रतिक्रिया - Marathi News | Truth finally prevails; Congress reacts on P. Chidambaram bail | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :INX Media Case : सत्याचाच विजय; पी. चिदंबरम यांच्या जामीनावर काँगेसने दिली प्रतिक्रिया

INX Media Case : आयएनएक्स मीडिया आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी काँग्रेस नेते आणि माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना आज सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे. ...

INX Media Case: आयएनएक्स मीडिया प्रकरणात माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना जामीन मंजूर - Marathi News | INX Media: Former Finance Minister in INX Media case Chidambaram granted bail by supreme court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :INX Media Case: आयएनएक्स मीडिया प्रकरणात माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना जामीन मंजूर

INX Media Case: मागील वेळी पी. चिदंबरम यांनी दिल्ली हायकोर्टाकडून नाकारण्यात आलेल्या अटकपूर्व जामीन अर्जाविरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेत निर्णयाला आव्हान दिलं होतं. ...

तिहारमध्ये असलेल्या चिदंबरम यांनी घेतला भाजपचा समाचार, म्हणाले... - Marathi News | Congress leaders Chindambaram targets BJP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तिहारमध्ये असलेल्या चिदंबरम यांनी घेतला भाजपचा समाचार, म्हणाले...

भविष्यात जीडीपीचा फारसा उपयोग होणार नाही, असं धक्कादायक विधान भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी केलं होत. ...

Maharashtra Government: महाविकासआघाडीला पी. चिदंबरम यांनी दिला 'हा' सल्ला - Marathi News | Maharashtra Government: Shiv Sena, Nationalist Congress Party and Congress Party Advice given by P. Chidambaram | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Government: महाविकासआघाडीला पी. चिदंबरम यांनी दिला 'हा' सल्ला

Maharashtra News: 'महाविकासआघाडी'चे सरकार उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली स्थापन होणार हे जवळपास निश्चित झालं आहे. ...

चिदम्बरम यांची न्यायालयीन कोठडी २७ पर्यंत वाढवली - Marathi News | Chidambaram's court cell extended to 3 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चिदम्बरम यांची न्यायालयीन कोठडी २७ पर्यंत वाढवली

आयएनएक्स मीडिया मनी लाँड्रिंग प्रकरणात माजी अर्थमंत्री पी. चिदम्बरम यांची न्यायालयीन कोठडी दिल्लीच्या न्यायालयाने २७ नोव्हेंबरपर्यंत वाढवली आहे. ...

INX Media Case : पी. चिदंबरम यांच्या न्यायालयीन कोठडीत २७ नोव्हेंबरपर्यंत वाढ - Marathi News | INX Media Case: P. Chidambaram's judicial custody extended till 27 November | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :INX Media Case : पी. चिदंबरम यांच्या न्यायालयीन कोठडीत २७ नोव्हेंबरपर्यंत वाढ

INX Media Case : चिदंबरम यांना व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे दिल्लीतीळ राउज एवेन्यू कोर्टासमोर हजर करण्यात आलं होतं.  ...

आजारी चिदम्बरम यांचा पुन्हा तिहारमध्ये मुक्काम;  १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी - Marathi News | Sick Chidambaram resides in Tihar; 3-day court closet | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आजारी चिदम्बरम यांचा पुन्हा तिहारमध्ये मुक्काम;  १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

आधी दिलेला एक आठवड्याचा रिमांड संपल्याने ‘ईडी’ने चिदम्बरम यांना विशेष न्यायालयापुढे हजर केले व आणखी एक दिवसाची कोठडी देण्याची विनंती केली. ...

आयएनएक्स मीडिया घोटाळा : पी. चिदंबरम यांना ईडीच्या कोठडीत पाठविण्यास दिला नकार - Marathi News | INX Media Scam: court refused ED to chidambaram be sent to custody | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आयएनएक्स मीडिया घोटाळा : पी. चिदंबरम यांना ईडीच्या कोठडीत पाठविण्यास दिला नकार

आरोग्याच्या विचार करता त्यांना घरचं जेवण देण्यास कोर्टानं मुभा दिली आहे. ...