शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पी. चिदंबरम

पी. चिदंबरम हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी आपल्या प्रदीर्घ राजकीय कारकीर्दीत विविध मंत्रिपदांचा कार्यभार सांभाळला आहे. 2004 ते 2014 या यूपीए सरकारच्या कार्यकाळात चिदंबरम यांनी वित्तमंत्री आणि गृहमंत्री या खात्यांचा कारभार पाहिला होता. 1996 ते 2004  या काळात काँग्रेसमध्ये नसलेल्या चिदंबरम यांनी 2004 मध्ये पुन्हा एकदा काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. दरम्यान, सद्या चिदंबरम हे आयएनएक्स मीडिया प्रकरणातील कथित घोटाळ्यामुळे अडचणीत आले आहेत.

Read more

क्राइम : आयएनएक्स मीडिया प्रकरण : पी. चिदंबरम यांची तिहार तुरुंगात रवानगी 

क्राइम : एअरसेल - मॅक्सिक प्रकरणी पिता - पुत्राला कोर्टाचा दिलासा 

राष्ट्रीय : पी. चिदंबरम यांना सर्वोच्च न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला

राष्ट्रीय : व्हिडीओ व्हायरल : चिदंबरम यांचा मोदी सरकारला 'सुपरपंच'!

क्राइम : पी. चिदंबरम ५ सप्टेंबरपर्यंत सीबीआयच्या ताब्यातच राहणार

क्राइम : पी. चिदंबरम यांना तूर्त दिलासा; तुरुंगात न पाठवता घरीच स्थानबद्ध करा 

राष्ट्रीय : पी. चिदंबरम यांना कोर्टाचा दणका, कोठडी 2 सप्टेंबरपर्यंत वाढवली 

क्राइम : चिदंबरम यांना दिलासा; ५ सप्टेंबरपर्यंत अटक न करण्याचे ईडीला आदेश मिळणार 

राष्ट्रीय : चिदंबरम यांच्या अटकेवर इंद्राणी मुखर्जीने दिली 'अशी'प्रतिक्रिया, म्हणाली..

राष्ट्रीय : विदेशातील बँक खाती, मालमत्ता सिद्ध करण्याचे चिदम्बरम यांचे ईडीला आव्हान