शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पी. चिदंबरम

पी. चिदंबरम हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी आपल्या प्रदीर्घ राजकीय कारकीर्दीत विविध मंत्रिपदांचा कार्यभार सांभाळला आहे. 2004 ते 2014 या यूपीए सरकारच्या कार्यकाळात चिदंबरम यांनी वित्तमंत्री आणि गृहमंत्री या खात्यांचा कारभार पाहिला होता. 1996 ते 2004  या काळात काँग्रेसमध्ये नसलेल्या चिदंबरम यांनी 2004 मध्ये पुन्हा एकदा काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. दरम्यान, सद्या चिदंबरम हे आयएनएक्स मीडिया प्रकरणातील कथित घोटाळ्यामुळे अडचणीत आले आहेत.

Read more

राष्ट्रीय : चिदंबरम यांना जामीन नाकारणारे निवृत्त न्यायमूर्ती मनी लॉन्ड्रींग लवादाच्या अध्यक्षपदी

राष्ट्रीय : पी. चिदंबरम यांचा जामीन फेटाळणारे Judge निवृत्तीनंतर लगेच PMLA कोर्टाचे अध्यक्ष

क्राइम : ईडीची पीडा तूर्तास टळली; सुप्रीम कोर्टाकडून चिदंबरम यांना दिलासा 

राष्ट्रीय : 'फ्रान्स, स्पेन, ऑस्ट्रिया... 12 ठिकाणी आहे, चिदंबरम यांची संपत्ती' 

राष्ट्रीय : पी. चिदम्बरम यांची आणखी चार दिवस कोठडीत रवानगी

नागपूर : पी. चिदम्बरम यांच्यावर राजकीय द्वेषातून कारवाई

क्राइम : चिदंबरम यांना पुन्हा कोर्टाचा दणका; सीबीआय कोठडीत वाढ 

राष्ट्रीय : चिदंबरम यांना सुप्रीम कोर्टाचा झटका, सीबीआय कोठडीविरोधातील याचिका फेटाळली

राष्ट्रीय : INX Media Case: चिदंबरम यांच्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी

महाराष्ट्र : ‘ईडी’ची पिडा टळू दे...!