लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पी. चिदंबरम

पी. चिदंबरम

P. chidambaram, Latest Marathi News

पी. चिदंबरम हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी आपल्या प्रदीर्घ राजकीय कारकीर्दीत विविध मंत्रिपदांचा कार्यभार सांभाळला आहे. 2004 ते 2014 या यूपीए सरकारच्या कार्यकाळात चिदंबरम यांनी वित्तमंत्री आणि गृहमंत्री या खात्यांचा कारभार पाहिला होता. 1996 ते 2004  या काळात काँग्रेसमध्ये नसलेल्या चिदंबरम यांनी 2004 मध्ये पुन्हा एकदा काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. दरम्यान, सद्या चिदंबरम हे आयएनएक्स मीडिया प्रकरणातील कथित घोटाळ्यामुळे अडचणीत आले आहेत.
Read More
पी. चिदंबरम ५ सप्टेंबरपर्यंत सीबीआयच्या ताब्यातच राहणार - Marathi News | P. Chidambaram will remain in the CBI till 5th September | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पी. चिदंबरम ५ सप्टेंबरपर्यंत सीबीआयच्या ताब्यातच राहणार

आता ही सुनावणी गुरुवारीपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. ...

पी. चिदंबरम यांना तूर्त दिलासा; तुरुंगात न पाठवता घरीच स्थानबद्ध करा  - Marathi News | INX Media Case: Relief to P. Chidambaram; put him under house arrest, do not send to prison | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पी. चिदंबरम यांना तूर्त दिलासा; तुरुंगात न पाठवता घरीच स्थानबद्ध करा 

सुप्रीम कोर्टाने दिले आदेश  ...

पी. चिदंबरम यांना कोर्टाचा दणका, कोठडी 2 सप्टेंबरपर्यंत वाढवली  - Marathi News | Special CBI court further extends th CBI remand of P Chidambaram | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पी. चिदंबरम यांना कोर्टाचा दणका, कोठडी 2 सप्टेंबरपर्यंत वाढवली 

कथित आयएनएक्स मीडिया घोटाळ्याप्रकरणी अटक करण्यात आलेले माजी केंद्रीय वित्तमंत्री पी. चिदंबरम यांना  कोर्टाने आज मोठा धक्का दिला. ...

चिदंबरम यांना दिलासा; ५ सप्टेंबरपर्यंत अटक न करण्याचे ईडीला आदेश मिळणार  - Marathi News | Relief to Chidambaram; ED will get an order from supreme court not to be arrested till 5th September | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :चिदंबरम यांना दिलासा; ५ सप्टेंबरपर्यंत अटक न करण्याचे ईडीला आदेश मिळणार 

या प्रकरणी येत्या ५ सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे.  ...

चिदंबरम यांच्या अटकेवर इंद्राणी मुखर्जीने दिली 'अशी'प्रतिक्रिया, म्हणाली.. - Marathi News | Indrani Mukerjea Told Good News Of P Chidambaram Arrest In Inx Media Case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चिदंबरम यांच्या अटकेवर इंद्राणी मुखर्जीने दिली 'अशी'प्रतिक्रिया, म्हणाली..

आयएनएक्स मीडिया कथित आर्थिक गैरव्यवहार  प्रकरणी पी.चिदंबरम यांना अटक म्हणजे आनंदाची बातमी असल्याची प्रतिक्रिया शीना बोरा हत्याकांडातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जी हिने दिली आहे. ...

विदेशातील बँक खाती, मालमत्ता सिद्ध करण्याचे चिदम्बरम यांचे ईडीला आव्हान - Marathi News | Chidambaram challenges ED to prove bank accounts, assets abroad | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विदेशातील बँक खाती, मालमत्ता सिद्ध करण्याचे चिदम्बरम यांचे ईडीला आव्हान

ईडीचे आरोप चिदम्बरम यांनी एक स्वतंत्र प्रतिज्ञापत्र दाखल करून फेटाळून लावले आहेत. ...

चिदंबरम यांना जामीन नाकारणारे निवृत्त न्यायमूर्ती मनी लॉन्ड्रींग लवादाच्या अध्यक्षपदी - Marathi News | justice sunil gaur who rejected chidambarams bail plea appointed chairperson of appellate tribunal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चिदंबरम यांना जामीन नाकारणारे निवृत्त न्यायमूर्ती मनी लॉन्ड्रींग लवादाच्या अध्यक्षपदी

गौड यांनी काँग्रेसचे मुखपत्र असलेल्या नॅशनल हेरॉल्डचे प्रकाशक असोसिएट जर्नल लिमिटेड (एजेएल) प्रकरणात निर्णय देताना येथील आरटीओ कार्यालयाजवळील आपलं कार्यालय रिकामे करण्याचे आदेश दिले होते. हा निर्णय उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने कायम ठेवला होता. परंतु, ...

पी. चिदंबरम यांचा जामीन फेटाळणारे Judge निवृत्तीनंतर लगेच PMLA कोर्टाचे अध्यक्ष - Marathi News | justice sunil gaur new chairperson of appellate tribunal for pmla former delhi high court judge who rejected p chidambarams bail plea in inx media case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पी. चिदंबरम यांचा जामीन फेटाळणारे Judge निवृत्तीनंतर लगेच PMLA कोर्टाचे अध्यक्ष

सुनिल गौड यांनी आपल्या कार्यकाळात अनेक मोठे निर्णय दिले आहेत. सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यासंदर्भातील नॅशनल हेराल्डप्रकरणात दोघांविरुद्ध खटला चालविण्याचा निर्णय दिला होता. ...