शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पी. चिदंबरम

पी. चिदंबरम हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी आपल्या प्रदीर्घ राजकीय कारकीर्दीत विविध मंत्रिपदांचा कार्यभार सांभाळला आहे. 2004 ते 2014 या यूपीए सरकारच्या कार्यकाळात चिदंबरम यांनी वित्तमंत्री आणि गृहमंत्री या खात्यांचा कारभार पाहिला होता. 1996 ते 2004  या काळात काँग्रेसमध्ये नसलेल्या चिदंबरम यांनी 2004 मध्ये पुन्हा एकदा काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. दरम्यान, सद्या चिदंबरम हे आयएनएक्स मीडिया प्रकरणातील कथित घोटाळ्यामुळे अडचणीत आले आहेत.

Read more

राष्ट्रीय : Big Breaking: दोन तासांच्या हायव्हॉल्टेज ड्राम्यानंतर सीबीआयने केली माजी केंद्रीय गृहमंत्री चिदंबरम यांना अटक

राष्ट्रीय : Video: चिदंबरम यांच्या घरी हायव्होल्टेज ड्रामा; गेटवरुन उड्या मारुन सीबीआय अधिकारी घरात दाखल 

राष्ट्रीय : INX प्रकरणातील आरोपपत्रात माझं नाव नाही; २७ तासांनंतर चिदंबरम आले मीडियासमोर 

क्राइम : धक्कादायक...! चिदंबरम लपल्याचे ठिकाण सीबीआय, ईडीला माहीत होते पण...

क्राइम : चिदंबरम यांच्यावर अटकेची टांगती तलवार कायम; अद्याप दिलासा नाही

राष्ट्रीय : सत्तेचा दुरुपयोग करून चिदंबरम यांचे चारित्र्यहनन करण्याचा प्रयत्न; राहुल गांधींची मोदींवर टीका 

राष्ट्रीय : चिदंबरम यांना देश सोडण्यास मज्जाव, ईडी-CBIच्या सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल

राष्ट्रीय : चिदंबरम खरं बोलतात म्हणून सरकारकडून त्यांच्याविरोधात कारवाई - प्रियंका गांधी

राष्ट्रीय : चिदंबरम यांना सर्वोच्च न्यायालयातही दिलासा नाही, जामिनावर सरन्यायाधीश देणार निर्णय 

राष्ट्रीय : पी. चिदम्बरम अडचणीत; कोर्टाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला, अटकेची शक्यता