लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पी. चिदंबरम

पी. चिदंबरम

P. chidambaram, Latest Marathi News

पी. चिदंबरम हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी आपल्या प्रदीर्घ राजकीय कारकीर्दीत विविध मंत्रिपदांचा कार्यभार सांभाळला आहे. 2004 ते 2014 या यूपीए सरकारच्या कार्यकाळात चिदंबरम यांनी वित्तमंत्री आणि गृहमंत्री या खात्यांचा कारभार पाहिला होता. 1996 ते 2004  या काळात काँग्रेसमध्ये नसलेल्या चिदंबरम यांनी 2004 मध्ये पुन्हा एकदा काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. दरम्यान, सद्या चिदंबरम हे आयएनएक्स मीडिया प्रकरणातील कथित घोटाळ्यामुळे अडचणीत आले आहेत.
Read More
ईडीची पीडा तूर्तास टळली; सुप्रीम कोर्टाकडून चिदंबरम यांना दिलासा  - Marathi News | ED arrest avoided for now ; Chidambaram gets small relief from Supreme Court | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ईडीची पीडा तूर्तास टळली; सुप्रीम कोर्टाकडून चिदंबरम यांना दिलासा 

सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर सुप्रीम कोर्ट उद्या सुनावणी घेणार आहे.  ...

'फ्रान्स, स्पेन, ऑस्ट्रिया... 12 ठिकाणी आहे, चिदंबरम यांची संपत्ती'  - Marathi News | Chidambaram Have Assets Across Continents Enforcement Directorate Says To Supreme Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'फ्रान्स, स्पेन, ऑस्ट्रिया... 12 ठिकाणी आहे, चिदंबरम यांची संपत्ती' 

सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आलेल्या आरोपपत्रात सीबीआयने दावा केला आहे की, पी. चिदंबरम यांची अनेक देशात बँक खाती आहेत.  ...

पी. चिदम्बरम यांची आणखी चार दिवस कोठडीत रवानगी - Marathi News | P. Chidambaram will be sent to jail for another four days | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पी. चिदम्बरम यांची आणखी चार दिवस कोठडीत रवानगी

विशेष न्यायालयाचा आदेश : ‘ईडी’च्या प्रकरणात अटकेचा विषय अनिर्णीत ...

पी. चिदम्बरम यांच्यावर राजकीय द्वेषातून कारवाई - Marathi News | P. Chidambaram's action in political hatred | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पी. चिदम्बरम यांच्यावर राजकीय द्वेषातून कारवाई

माजी केंद्रीय अर्थमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांच्यावर राजकीय द्वेषातून कारवाई करण्यात आली आहे,असा आरोप डेमोक्रॅटिक अ‍ॅडव्होकेट असोसिएशन फॉर कॉन्स्टिट्युशनल अ‍ॅक्शन (डाका) ने केला. ...

चिदंबरम यांना पुन्हा कोर्टाचा दणका; सीबीआय कोठडीत वाढ  - Marathi News | Chidambaram again hit by court; Increase in CBI custody | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :चिदंबरम यांना पुन्हा कोर्टाचा दणका; सीबीआय कोठडीत वाढ 

३० ऑगस्टपर्यंत सीबीआय कोठडी सुनावली आहे. ...

चिदंबरम यांना सुप्रीम कोर्टाचा झटका, सीबीआय कोठडीविरोधातील याचिका फेटाळली - Marathi News | Setback For P Chidambaram, Top Court Says His Petition "Infructuous" | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चिदंबरम यांना सुप्रीम कोर्टाचा झटका, सीबीआय कोठडीविरोधातील याचिका फेटाळली

पी. चिदंबरम यांची आज सीबीआय कोठडीची मुदत संपणार आहे. त्यामुळे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.  ...

INX Media Case: चिदंबरम यांच्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी - Marathi News | INX Media Case : Supreme Court to hear Chidambaram's pleas against Delhi HC order | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :INX Media Case: चिदंबरम यांच्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी

दिल्ली हायकोर्टाने पी. चिदंबरम यांना आयएनएक्स मीडिया प्रकरणी अटकपूर्व जामीन देणास नकार दिला होता.  ...

‘ईडी’ची पिडा टळू दे...! - Marathi News | Let the ED go away...! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘ईडी’ची पिडा टळू दे...!

सत्ताधारी पक्षातील सर्वच नेते धुतल्या तांदळासारखे स्वच्छ आहेत का, असा सवाल वाचकांनी केला आहे. ...