लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पी. चिदंबरम

पी. चिदंबरम

P. chidambaram, Latest Marathi News

पी. चिदंबरम हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी आपल्या प्रदीर्घ राजकीय कारकीर्दीत विविध मंत्रिपदांचा कार्यभार सांभाळला आहे. 2004 ते 2014 या यूपीए सरकारच्या कार्यकाळात चिदंबरम यांनी वित्तमंत्री आणि गृहमंत्री या खात्यांचा कारभार पाहिला होता. 1996 ते 2004  या काळात काँग्रेसमध्ये नसलेल्या चिदंबरम यांनी 2004 मध्ये पुन्हा एकदा काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. दरम्यान, सद्या चिदंबरम हे आयएनएक्स मीडिया प्रकरणातील कथित घोटाळ्यामुळे अडचणीत आले आहेत.
Read More
ईडीने दाखल केलेल्या प्रकरणात पी. चिदम्बरम यांना अटकपूर्व जामीन - सुप्रीम कोर्ट - Marathi News | In the case filed by the ED, P. Chidambaram gets pre-arrest bail - Supreme Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ईडीने दाखल केलेल्या प्रकरणात पी. चिदम्बरम यांना अटकपूर्व जामीन - सुप्रीम कोर्ट

ईडीने दाखल केलेल्या प्रकरणात चिदम्बरम यांना अटकपूर्व जामीन देण्यास तुषार मेहता यांनी जोरदार विरोध केला.  ...

...म्हणून पी. चिदंबरम यांना मोदी सरकारने अटक केली; पाकिस्तानी खासदार मलिक यांचा दावा - Marathi News | Pakistan Former Interior Minister Rehman Malik Condemn P Chidambaram Arrest | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :...म्हणून पी. चिदंबरम यांना मोदी सरकारने अटक केली; पाकिस्तानी खासदार मलिक यांचा दावा

मनमोहन सिंग सरकारच्या कालावधीत अर्थमंत्री आणि गृहमंत्री पद सांभाळणारे पी. चिदंबरम यांच्या अटकेच्या बातमीने मी चिंतेत आहे. ...

चिदंबरम प्रकरणात काँग्रेसला संधी - Marathi News | Editorial View on Chidambaram INX Media Case | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :चिदंबरम प्रकरणात काँग्रेसला संधी

आयएनएक्स मीडिया केसमध्ये सीबीआयकडे आततायीपणाचा दोष जातो तर चिदंबरम यांच्याकडे दुराग्रहाचा. ...

कोट्यवधीमध्ये आहे चिदंबरम यांची वार्षिक कमाई, एकूण संपत्ती पाहून डोळे विस्फारतील - Marathi News | p chidambaram karti crore declared assets family property spread in india and abroad | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोट्यवधीमध्ये आहे चिदंबरम यांची वार्षिक कमाई, एकूण संपत्ती पाहून डोळे विस्फारतील

चिदंबरम यांच्या अटकेनंतर त्यांच्या संपत्तीबाबत चर्चा सुरू झाली आहे. ...

चिदंबरम यांचे अध:पतन हा काळाने उगवलेला सूड, सामनातून टीका - Marathi News | Uddhav Thackeray slams P. Chidambaram over INX Media case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चिदंबरम यांचे अध:पतन हा काळाने उगवलेला सूड, सामनातून टीका

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामनाच्या अग्रलेखातून पी. चिदंबरम यांच्यावर टीका केली आहे. ...

माजी अर्थमंत्री चिदम्बरम यांची पाच दिवस कोठडीत रवानगी - Marathi News |  Former Finance Minister Chidambaram will be in jail for five days | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :माजी अर्थमंत्री चिदम्बरम यांची पाच दिवस कोठडीत रवानगी

या प्रकरणात पुढे काय होते हे पाहण्यासाठी माध्यम प्रतिनिधी व अनेक वकिलांनीही सर्वोच्च न्यायालयात गर्दी केली होती. ...

मुखर्जी दाम्पत्यामुळे पी. चिदम्बरम यांची चौकशी; आयएनएक्स मीडियाने उभारले ४.६२ ऐवजी ३०५ कोटींचे भांडवल - Marathi News | Mukherjee couple due to P Investigation of Chidambaram; INX Media raised Rs 5 crore capital instead of 1.8 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुखर्जी दाम्पत्यामुळे पी. चिदम्बरम यांची चौकशी; आयएनएक्स मीडियाने उभारले ४.६२ ऐवजी ३०५ कोटींचे भांडवल

इंद्राणी मुखर्जीने पहिल्या पतीपासून झालेली मुलगी शीना बोरा हिचा खून केल्याचे २०१४ मध्ये उघड झाल्याने तिला अटक झाली. पीटरचाही खुनात सहभाग असल्याचे उघड झाल्याने त्यालाही अटक झाली. ...

अमित शहा आणि पी.चिदंबरम यांची अशीही खुन्नस! - Marathi News | Amit Shah and P.Chindabaram's former issues ! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अमित शहा आणि पी.चिदंबरम यांची अशीही खुन्नस!

सीबीआयच्या तपासात शहा यांना तीन महिने भोगावा लागला होता कारवास : पी. चिंदबरम होते केंद्रीय गृहमंत्री... ...