शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पी. चिदंबरम

पी. चिदंबरम हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी आपल्या प्रदीर्घ राजकीय कारकीर्दीत विविध मंत्रिपदांचा कार्यभार सांभाळला आहे. 2004 ते 2014 या यूपीए सरकारच्या कार्यकाळात चिदंबरम यांनी वित्तमंत्री आणि गृहमंत्री या खात्यांचा कारभार पाहिला होता. 1996 ते 2004  या काळात काँग्रेसमध्ये नसलेल्या चिदंबरम यांनी 2004 मध्ये पुन्हा एकदा काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. दरम्यान, सद्या चिदंबरम हे आयएनएक्स मीडिया प्रकरणातील कथित घोटाळ्यामुळे अडचणीत आले आहेत.

Read more

राष्ट्रीय : एअरसेल-मॅक्सिकन प्रकरणात पी. चिदंबरम यांचाही हात, ईडीचा सुप्रीम कोर्टात दावा 

राष्ट्रीय : पी. चिदंबरम यांचीही चौकशी?

राष्ट्रीय : अरुण जेटलींच्या जागी असतो तर केव्हाच राजीनामा दिला असता, चिदंबरम यांचं विधान

राष्ट्रीय : डॉक्टर चांगला, पण पेशंट हट्टी, चिदंबरम यांची टीका

राष्ट्रीय : हा तर घोडे पळाल्यानंतर तबेला बंद करण्याचा प्रकार, आधारच्या व्हर्च्युअल आयडीवर चिदंबरम यांची टीका

मुंबई : नोटाबंदीनंतरही भ्रष्टाचार कमी झालेला नाही- पी. चिदंबरम

राष्ट्रीय : 2 जी स्पेक्ट्रम घोटाळयात काँग्रेस प्रणीत संपुआवरील आरोप खोटे होते हे आज सिद्ध झाले - चिंदबरम

व्यापार : पेट्रोल, डिझेल जीएसटीच्या कक्षेत येणार? जेटलींनी असा दिला प्रतिसाद

राष्ट्रीय : काँग्रेस देशापुढे सक्षम पर्याय उभा करेल, ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांचा विश्वास

व्यापार : मोदींचे आर्थिक सल्लागारही ‘स्टुपीड’ आहेत का?, चिदम्बरम यांचा खडा सवाल