लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पी. चिदंबरम

पी. चिदंबरम

P. chidambaram, Latest Marathi News

पी. चिदंबरम हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी आपल्या प्रदीर्घ राजकीय कारकीर्दीत विविध मंत्रिपदांचा कार्यभार सांभाळला आहे. 2004 ते 2014 या यूपीए सरकारच्या कार्यकाळात चिदंबरम यांनी वित्तमंत्री आणि गृहमंत्री या खात्यांचा कारभार पाहिला होता. 1996 ते 2004  या काळात काँग्रेसमध्ये नसलेल्या चिदंबरम यांनी 2004 मध्ये पुन्हा एकदा काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. दरम्यान, सद्या चिदंबरम हे आयएनएक्स मीडिया प्रकरणातील कथित घोटाळ्यामुळे अडचणीत आले आहेत.
Read More
चिदम्बरम यांच्यावर आरोपपत्र दाखल, ईडीची कारवाई - Marathi News | ED files chargesheet against Chidambaram | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चिदम्बरम यांच्यावर आरोपपत्र दाखल, ईडीची कारवाई

एअरसेल-मॅक्सिस मनी लाँड्रिंग प्रकरणामध्ये माजी केंद्रीय वित्तमंत्री व काँग्रेसचे नेते पी. चिदम्बरम यांच्यावर अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) विशेष न्यायालयात गुरुवारी आरोपपत्र दाखल केले आहे. ...

एअरसेल-मॅक्सिस प्रकरण : पी. चिदंबरम आणि अन्य ९ जणांविरोधात ईडीने दाखल केले आरोपपत्र - Marathi News | Aircel-Maxis Case: ED files supplementary chargesheet in Delhi's Patiala House Court against P Chidambaram | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एअरसेल-मॅक्सिस प्रकरण : पी. चिदंबरम आणि अन्य ९ जणांविरोधात ईडीने दाखल केले आरोपपत्र

एअरसेल-मॅक्सिस प्रकरणात माजी वित्तमंत्री पी. चिदंबरम यांच्या अडचणी वाढल्या आहेत. या घोटाळ्याप्रकरणी ईडीने पतियाळा हाऊस कोर्टात पुरवणी आरोपपत्र दाखल केले आहे. ...

'पंतप्रधानपदासाठी राहुल गांधी उमेदवार नाहीत' - Marathi News | Rahul Gandhi is not a candidate for PM's post ' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'पंतप्रधानपदासाठी राहुल गांधी उमेदवार नाहीत'

आगामी लोकसभा निवडणुकीत पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांना पंतप्रधानपदाचे संभाव्य उमेदवार म्हणून काँग्रेस पक्ष आधीच जाहीर करणार नाही, असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय वित्तमंत्री पी. चिदम्बरम यांनी स्पष्ट केले आहे. ...

राफेलवरून विरोधकांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न; पी. चिदम्बरम यांचा आरोप - Marathi News | Rafael tries to suppress the voice of opponents; P. Chidambaram's allegation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राफेलवरून विरोधकांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न; पी. चिदम्बरम यांचा आरोप

राफेल विमान खरेदी व्यवहार, शेअर बाजार गडगडणे, रुपयाची सुरू असलेली घसरण हे विषय अडचणीचे ठरल्याने मोदी सरकार विरोधकांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न करीत आहे, असा आरोप माजी केंद्रीय वित्तमंत्री पी. चिदम्बरम यांनी केला आहे. ...

कमी किंमत असूनही फक्त ३६ विमानांचीच खरेदी का? चिदंबरम यांचा सवाल - Marathi News | Buy only 36 aircraft despite low prices? Question of Chidambaram | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कमी किंमत असूनही फक्त ३६ विमानांचीच खरेदी का? चिदंबरम यांचा सवाल

पी. चिदम्बरम यांचा सवाल : १२६ राफेल विमानांची खरेदी का नाही? ...

मोदी सरकार 'मेकिंग इंडिया' आणि कांग्रेस 'ब्रेकिंग इंडिया'साठी काम करतेय : शहा - Marathi News | Modi government working for 'Making India' and Congress 'Breaking India': Shah | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी सरकार 'मेकिंग इंडिया' आणि कांग्रेस 'ब्रेकिंग इंडिया'साठी काम करतेय : शहा

दिल्लीमध्ये भाजपच्या राष्ट्रीय समितीची बैठक सुरु आहे. ...

नोटाबंदी ही पैसा पांढरा करण्याची ‘स्कीम’; पी.चिदंबरम यांचा आरोप - Marathi News | Demonetization is 'Scheme' of white the money; The charge of P. Chidambaram | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नोटाबंदी ही पैसा पांढरा करण्याची ‘स्कीम’; पी.चिदंबरम यांचा आरोप

केंद्र शासनाने २०१६ केलेली नोटाबंदीचा उद्देश हा काही विशिष्ट लोकांना फायदा पोहोचविण्याचा होता. काळा पैसा पांढरा करण्याची ही एक योजनाच होती, असा आरोप देशाचे माजी वित्तमंत्री पी.चिदंबरम यांनी केला आहे. ...

फरेरा, गोन्झाल्व्हीस यांना अटक ही तत्कालिन आघाडी सरकारची चूक; पी.चिदंबरम - Marathi News | Ferreira, Gonzalevice's arrest is mistake of government; P. Chidambaram | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :फरेरा, गोन्झाल्व्हीस यांना अटक ही तत्कालिन आघाडी सरकारची चूक; पी.चिदंबरम

फरेरा व गोन्झाल्व्हीस यांना २००७ साली आघाडी सरकारने अटक केली होती. त्यांना त्यावेळी झालेली अटक हीदेखील आघाडी सरकारची चूकच होती, असे वक्तव्य देशाचे माजी गृहमंत्री पी.चिदंबरम यांनी केले आहे. ...