शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पी. चिदंबरम

पी. चिदंबरम हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी आपल्या प्रदीर्घ राजकीय कारकीर्दीत विविध मंत्रिपदांचा कार्यभार सांभाळला आहे. 2004 ते 2014 या यूपीए सरकारच्या कार्यकाळात चिदंबरम यांनी वित्तमंत्री आणि गृहमंत्री या खात्यांचा कारभार पाहिला होता. 1996 ते 2004  या काळात काँग्रेसमध्ये नसलेल्या चिदंबरम यांनी 2004 मध्ये पुन्हा एकदा काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. दरम्यान, सद्या चिदंबरम हे आयएनएक्स मीडिया प्रकरणातील कथित घोटाळ्यामुळे अडचणीत आले आहेत.

Read more

राष्ट्रीय : आता 'मुख्य आर्थिक ज्योतिषी' नियुक्त करा; चिदंबरम यांचा सीतारामण यांना टोला

राष्ट्रीय : पोलिसांच्या धक्काबुक्कीमुळे पी. चिदंबरम यांना फ्रॅक्चर, काँग्रेस नेत्याचा दावा

क्राइम : कार्ती चिदम्बरम यांच्यावर गुन्हा; लाचखोरीचा ठपका, १० ठिकाणी सीबीआयचे छापे

राष्ट्रीय : देशात असमानता झपाट्याने वाढली: पी. चिदंबरम; आर्थिक धोरणांच्या पुनर्रचनेची काँग्रेसची मागणी

राष्ट्रीय : P Chidambaram : अधीर रंजन विरोधात पी चिदंबरम! ममतांची बाजू मांडण्यासाठी कोर्टात पोहोचले, मग...

राष्ट्रीय : AAP आणि TMC सोबत युतीत काँग्रेस लहान भाऊ बनण्यास तयार; पी चिदंबरम यांचं मोठं विधान

राष्ट्रीय : P. Chidambaram UP : उत्तर प्रदेशच्या प्रभारी लोकांनी एकाच वेळी.., पी. चिदंबरम यांचा प्रियंका गांधींवर अप्रत्यक्ष निशाणा

राष्ट्रीय : पराभवासाठी सर्वच जबाबदार, १९७७ मध्येही काँग्रेस अस्ताकडे पोहोचली होती पण... : पी. चिदंबरम

संपादकीय : ... आता पी. चिदंबरम गोत्यात येणार?

गोवा : Goa Assembly Election 2022 : गोव्यातील लोकांकडून सकारात्मक प्रतिसाद, भाजपला फक्त काँग्रेसच घरी पाठवू शकतो - पी. चिदंबरम