शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पी. चिदंबरम

पी. चिदंबरम हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी आपल्या प्रदीर्घ राजकीय कारकीर्दीत विविध मंत्रिपदांचा कार्यभार सांभाळला आहे. 2004 ते 2014 या यूपीए सरकारच्या कार्यकाळात चिदंबरम यांनी वित्तमंत्री आणि गृहमंत्री या खात्यांचा कारभार पाहिला होता. 1996 ते 2004  या काळात काँग्रेसमध्ये नसलेल्या चिदंबरम यांनी 2004 मध्ये पुन्हा एकदा काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. दरम्यान, सद्या चिदंबरम हे आयएनएक्स मीडिया प्रकरणातील कथित घोटाळ्यामुळे अडचणीत आले आहेत.

Read more

राष्ट्रीय : मोदी सरकारचा विकास ‘ट्रेड मिलवर’ धावल्यासारखा; काँग्रेस नेते  पी. चिदम्बरम यांचा टोला

गोवा : Goa Election 2022: हा केवळ जाहीरनामा नाही, तर २०३५ पर्यंतचे ध्येय; काँग्रेसची गोवेकरांना ग्वाही

गोवा : Goa Election 2022: “तृणमूलने आमचे नेते पळविले, हे योग्य नव्हे”; काँग्रसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांचा आरोप

गोवा : Goa Election 2022 : निवडणूक लढवणार नसाल, तर पर्येत पर्यायी उमेदवार द्या; पी. चिदंबरम यांचे राणेंना आवाहन

गोवा : Goa Election 2022 : चिदंबरमजी रडगाणे बंद करा, काँग्रेस हीच भाजपसाठी आशा; अरविंद केजरीवाल यांचा टोला

राष्ट्रीय : रडगाणं बंद करा… तुमच्या 17 पैकी 15 आमदारांनी भाजपात प्रवेश केला; काँग्रेसला सणसणीत टोला

राष्ट्रीय : Farm laws Repeal: “लोकशाही मार्गाने आंदोलन करुन साध्य करता आलं नाही ते निवडणुकीच्या भीतीने झालं”: पी. चिदंबरम

राष्ट्रीय : आपण 'कॅशलेस' नाही तर 'लेसकॅश' अर्थव्यवस्था झालो; नोटबंदीवरून चिदंबरम यांचं मोदींवर टीकास्त्र

राष्ट्रीय : INX MEDIA CASE : १ कोटी जमा करा अन् परदेशात जा!; कार्ति चिदंबरम यांना सुप्रीम कोर्टाने दिली परवानगी

राष्ट्रीय : Corona Vaccination: “मोदी सरकारने लसीकरणाच्या शंभरीनंतर आता इंधनाची शंभरी साजरी करावी”; काँग्रेसची टीका