लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पी. चिदंबरम

पी. चिदंबरम

P. chidambaram, Latest Marathi News

पी. चिदंबरम हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी आपल्या प्रदीर्घ राजकीय कारकीर्दीत विविध मंत्रिपदांचा कार्यभार सांभाळला आहे. 2004 ते 2014 या यूपीए सरकारच्या कार्यकाळात चिदंबरम यांनी वित्तमंत्री आणि गृहमंत्री या खात्यांचा कारभार पाहिला होता. 1996 ते 2004  या काळात काँग्रेसमध्ये नसलेल्या चिदंबरम यांनी 2004 मध्ये पुन्हा एकदा काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. दरम्यान, सद्या चिदंबरम हे आयएनएक्स मीडिया प्रकरणातील कथित घोटाळ्यामुळे अडचणीत आले आहेत.
Read More
माजी कर्नल, बीएसएफचे माजी प्रमुखही हाेते फोन टॅपिंगच्या यादीत; ५०,००० मोबाईल नंबरवर पाळत - Marathi News | The former colonel, former head of the BSF is also on the list of phone tapping; Monitoring 50,000 mobile numbers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :माजी कर्नल, बीएसएफचे माजी प्रमुखही हाेते फोन टॅपिंगच्या यादीत; ५०,००० मोबाईल नंबरवर पाळत

सिंह यांनी ‘२जी’ घाेटाळ्याची तसेच माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्या भूमिकेबाबत चाैकशी केली हाेती, ...

Nitin Gadkari : "मोदी सरकारमध्ये फक्त नितीन गडकरींमध्येच आवाज उठवण्याची हिंमत" - Marathi News | courage to raise voice in gadkari raise your voice in the cabinet chidambaram | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Nitin Gadkari : "मोदी सरकारमध्ये फक्त नितीन गडकरींमध्येच आवाज उठवण्याची हिंमत"

P. Chidambaram And Nitin Gadkari : वाढत्या इंधन दरावरून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. ...

Corona Vaccination: अशी ही बनवाबनवी! सर्वाधिक लसीकरणाच्या विक्रमामागे मोदी सरकारचं 'हे' गुढ रहस्य; खळबळजनक दावा - Marathi News | Corona: Congress P Chidambaram Questions on record for most vaccinations by Modi Government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona Vaccination: अशी ही बनवाबनवी! सर्वाधिक लसीकरणाच्या विक्रमामागे मोदी सरकारचं 'हे' गुढ रहस्य; खळबळजनक दावा

'मोदी है तो मुमकीन है' या वाक्याऐवजी आता 'मोदी है, तो चमत्कार है' असं वाचायला हवं असा टोला पी. चिंदबरम यांनी केंद्र सरकारला लगावला आहे. ...

"मोदी सरकारने जगाला दिलेली शिकवण आधी स्वत: अंमलात आणावी"; चिदंबरम यांचा खोचक टोला - Marathi News | p chidambaram says pm modi should first follow teachings that gives to the world | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"मोदी सरकारने जगाला दिलेली शिकवण आधी स्वत: अंमलात आणावी"; चिदंबरम यांचा खोचक टोला

P Chidambaram And Narendra Modi : काँग्रेसचे नेते पी चिदंबरम यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे.  ...

Corona Vaccine: “होय, मी चुकलो, माझी भूमिका...”; PM मोदींवर केलेल्या टीकेनंतर चिदंबरम यांची कबुली - Marathi News | congress p chidambaram clarifies i was wrong i stand corrected after criticism on pm modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona Vaccine: “होय, मी चुकलो, माझी भूमिका...”; PM मोदींवर केलेल्या टीकेनंतर चिदंबरम यांची कबुली

Corona Vaccine: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी पंतप्रधान मोदींवर टीका करताना चूक झाल्याची कबुली दिली असून, महत्त्वाचा खुलासा केला आहे. ...

GDP वरून अनुराग ठाकुरांचा चिदंबरम यांच्यावर पलटवार; म्हणाले, "आकड्यांची हेराफेरी करणं अयोग्य" - Marathi News | Economy will rebound soon Anurag Thakur responds to Chidambaram on GDP india covid 19 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :GDP वरून अनुराग ठाकुरांचा चिदंबरम यांच्यावर पलटवार; म्हणाले, "आकड्यांची हेराफेरी करणं अयोग्य"

Anurag Thakur On P Chidambaram : विरोधकांचंही ऐकावं असं म्हणत चिदंबरम यांनी जीडीपीच्या मुद्द्यावरून सरकावर साधला होता निशाणा. अनुराग ठाकुर यांचा चिदंबरम यांच्यावर पलटवार. ...

तुटीची चिंता न करता केंद्र सरकारने खर्च वाढवावा; माजी अर्थमंत्री चिदंबरम यांचा सल्ला - Marathi News | central government should increase spending without worrying about deficits says p chidambaram | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तुटीची चिंता न करता केंद्र सरकारने खर्च वाढवावा; माजी अर्थमंत्री चिदंबरम यांचा सल्ला

अर्थव्यवस्था ठप्प होऊ न देण्याचे आवाहन ...

GDP: “सन २०२०-२१ वर्ष अर्थव्यवस्थेसाठी अंध:कारमय; सरकारने चुका स्वीकाराव्या, विरोधकांचे ऐकावे”: पी. चिदंबरम - Marathi News | congress p chidambaram criticises modi govt over gdp and says darkest year in decades | Latest business News at Lokmat.com

व्यापार :GDP: “सन २०२०-२१ वर्ष अर्थव्यवस्थेसाठी अंध:कारमय; सरकारने चुका स्वीकाराव्या, विरोधकांचे ऐकावे”: पी. चिदंबरम

GDP: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते केंद्रातील मोदी सरकारवर टीका केली असून, सरकारने आता आपल्या चुका स्वीकाराव्यात आणि विरोधकांचे ऐकावे, असे म्हटले आहे. ...