शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पी. चिदंबरम

पी. चिदंबरम हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी आपल्या प्रदीर्घ राजकीय कारकीर्दीत विविध मंत्रिपदांचा कार्यभार सांभाळला आहे. 2004 ते 2014 या यूपीए सरकारच्या कार्यकाळात चिदंबरम यांनी वित्तमंत्री आणि गृहमंत्री या खात्यांचा कारभार पाहिला होता. 1996 ते 2004  या काळात काँग्रेसमध्ये नसलेल्या चिदंबरम यांनी 2004 मध्ये पुन्हा एकदा काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. दरम्यान, सद्या चिदंबरम हे आयएनएक्स मीडिया प्रकरणातील कथित घोटाळ्यामुळे अडचणीत आले आहेत.

Read more

राष्ट्रीय : CoronaVirus News : …तर आरोग्यमंत्री राजीनामा देणार का?; पी चिदंबरम यांचा जोरदार हल्लाबोल, दिलं जाहीर आव्हान

राष्ट्रीय : Coronavirus In India : लोकं मुर्ख असल्याचं गृहित धरणाऱ्या सरकारविरोधात बंड करा

राष्ट्रीय : Corona Vaccine: केंद्रातील मोदी सरकार नफेखोरी वाढवण्याचे काम करत आहे; काँग्रेस नेत्याचे टीकास्त्र

राजकारण : एकदा सरकार म्हणतं लसीकरण मोहीम उत्सव; नंतर म्हणतं दुसरं युद्ध.. नेमकं काय आहे?, काँग्रेसचा सणसणीत टोला

राष्ट्रीय : Coronavirus : केंद्रीय आरोग्यमंत्र्यांना आरशासमोर उभं करून प्रश्न विचारा की, महाराष्ट्राला पुरेशा प्रमाणात...

राजकारण : कठीण आहे राव; भाजपच्या जाहिरातीत चिदंबरम यांच्या सूनबाईंचा फोटो झळकतो तेव्हा...

राष्ट्रीय : जर 22 वर्षांची विद्यार्थिनी देशासाठी धोका ठरत असेल तर भारताचा पाया नक्कीच डळमळीत झालाय 

राष्ट्रीय : हा तर श्रीमंतांनी श्रीमंतांसाठी केलेला श्रीमंतांचा अर्थसंकल्प- पी. चिदम्बरम

राजकारण : शरद पवारांकडे यूपीएचं नेतृत्व?; पी चिदंबरम यांचं महत्त्वाचं विधान, म्हणाले...

राजकारण : ते जर शेतकरी नसतील तर सरकार या आंदोलनकर्त्यांशी चर्चा का करतंय?; चिदंबरम यांचा सवाल