लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पीएमपीएमएल

पीएमपीएमएल

Pmpml, Latest Marathi News

कोरोना काळातील तोटा भरून द्यावा; पीएमपीची दोन्ही पालिकांकडे १८३ कोटींची मागणी - Marathi News | Compensate should the loss of corona time; PMP demands Rs 183 crore from both the municipalities | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोरोना काळातील तोटा भरून द्यावा; पीएमपीची दोन्ही पालिकांकडे १८३ कोटींची मागणी

कर्मचाऱ्यांच्या पगारालाही नाहीत पैसे ...

दीड कोटी उत्पन्नासाठी पीएमपीला पाहावी लागली तब्बल अकरा दिवस वाट; उत्पन्न व खर्चाचा बसेना ताळमेळ - Marathi News | The PMP had to wait eleven days for an income of Rs 1.5 crore; Balance of income and expenditure | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दीड कोटी उत्पन्नासाठी पीएमपीला पाहावी लागली तब्बल अकरा दिवस वाट; उत्पन्न व खर्चाचा बसेना ताळमेळ

पीएमपी सुरू होऊन दहा दिवस उलटले तरी प्रवाशांची अजून प्रतीक्षाच.... ...

पीएमपी बसेसचे बेक्रडाऊन झाल्यास होणार दंडात्मक कारवाई - Marathi News | Action will be taken in case of breakdown of PMP buses | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पीएमपी बसेसचे बेक्रडाऊन झाल्यास होणार दंडात्मक कारवाई

सध्या दररोज १९० मार्गांवर सुमारे ४२५ बस सोडण्याचे नियोजन केले जात असून त्यापैकी किमान ३० बस बंद पडत आहेत. ...

अखेर पाच महिन्यांनंतर पुण्याच्या रस्त्यांवर ‘पीएमपी’ धावली ; प्रवाशांचा प्रतिसाद अपेक्षित - Marathi News | Finally, after five months, the PMP ran on the streets of Pune; Passenger response is minimal | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अखेर पाच महिन्यांनंतर पुण्याच्या रस्त्यांवर ‘पीएमपी’ धावली ; प्रवाशांचा प्रतिसाद अपेक्षित

कोरोना प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर पीएमपी बससेवा ठप्प झाली होती. ...

खुशखबर! पुणेकरांची 'लाईफलाईन' उद्यापासून सुरू; पाच महिन्यांनी वाजणार 'डबल बेल' - Marathi News | Good news! Punekar's 'lifeline' starts from tomorrow; 'Double Bell' to ring in five months | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खुशखबर! पुणेकरांची 'लाईफलाईन' उद्यापासून सुरू; पाच महिन्यांनी वाजणार 'डबल बेल'

लॉकडाऊन काळातील अत्यावश्यक सेवांसाठी वापरण्यात येणाऱ्या गाड्या वगळता सर्वसामान्यांसाठी ही सेवा तब्बल ५ महिने बंदच होती. ...

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी; शहरात ३ सप्टेंबरपासून धावणार पीएमपी  - Marathi News | Good news for Punekars; PMP will run in the city from September 3 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणेकरांसाठी आनंदाची बातमी; शहरात ३ सप्टेंबरपासून धावणार पीएमपी 

पहिल्या टप्प्यात २५ टक्केच म्हणजे ४२१ बसेस १३ डेपोंच्या माध्यमातून १९० मार्गांवर धावणार ...

कोरोना संकटामुळे गेल्या पाच महिन्यांपासून बंद असलेल्या पीएमपीला 'बाप्पा' पावणार? - Marathi News | PMP, which has been closed for the last five months, will get start in ganesh festival? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोरोना संकटामुळे गेल्या पाच महिन्यांपासून बंद असलेल्या पीएमपीला 'बाप्पा' पावणार?

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पीएमपी बस सेवा सुरू करण्याबाबत तत्वतः मान्यता दिल्याची माहिती आहे. ...

' पीएमपी’ला तेरा वर्षात सोळा अध्यक्ष; आठ अधिकाऱ्यांवर सोपविला होता तात्पुरता भार  - Marathi News | PMP has sixteen presidents in thirteen years | Latest pune News at Lokmat.com

पुणे :' पीएमपी’ला तेरा वर्षात सोळा अध्यक्ष; आठ अधिकाऱ्यांवर सोपविला होता तात्पुरता भार 

पुणे व पिंपरी चिंचवड बससेवा एकत्रित करून पीएमपीची २००७ मध्ये निर्मिती करण्यात आली. ...