लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पीएमपीएमएल

पीएमपीएमएल

Pmpml, Latest Marathi News

विसर्जनादिवशी '' पीएमपी '' संचलनात बदल : दिवसभरात २५ टक्के फेऱ्या रद्द होणार - Marathi News | Changes in "PMP" operation on Immersion Day | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विसर्जनादिवशी '' पीएमपी '' संचलनात बदल : दिवसभरात २५ टक्के फेऱ्या रद्द होणार

मिरवणुकीमुळे दि. १२ सप्टेंबर रोजी काही रस्ते बंद असल्याने या मार्गावरून बस संचलन बंद ठेवणार आहे. ...

‘पीएमपी बस प्रवाशांच्या तक्रारी ‘आरटीओ’कडून दुर्लक्षित - Marathi News | pmpl bus passengers complaints ignored by 'RTO' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘पीएमपी बस प्रवाशांच्या तक्रारी ‘आरटीओ’कडून दुर्लक्षित

‘पीएमपी’ने तक्रारींची माहिती ‘आरटीओ’ला देणे तसेच ‘आरटीओ’कडून त्याची तपासणी करणे आवश्यक आहे. ...

पीएमपीच्या सीएनजी बससाठी आता 'फिक्स' चालक - Marathi News | Now 'fix' driver for PMPML cng bus | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पीएमपीच्या सीएनजी बससाठी आता 'फिक्स' चालक

पीएमपीच्या नवीन सीएनजी बसेससाठी तीन वर्ष एकच चालक फिक्स करण्यात येणार आहे. ...

वर्षोनुवर्षे पुणे महापालिकेचे उंबरे झिजवूनही '' त्यांच्या '' पदरी निराशाच - Marathi News | '' Their'' frustration by Pune Municipal Corporation after year to year | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वर्षोनुवर्षे पुणे महापालिकेचे उंबरे झिजवूनही '' त्यांच्या '' पदरी निराशाच

गतवर्षीच्या अर्थसंकल्पातील तरतूद व शिल्लक निधी पाहता केवळ सुमारे २३ टक्के निधीच दिव्यांगाकरिता खर्च झाला आहे़. ...

पीएमपी कर्मचाऱ्यांना '' बाप्पा '' पावला : दिवाळी बोनसला मंजुरी - Marathi News | PMP employees got "Bappa" | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पीएमपी कर्मचाऱ्यांना '' बाप्पा '' पावला : दिवाळी बोनसला मंजुरी

पीएमपीचे तत्कालीन अध्यक्ष तुकाराम मुंढे यांनी त्यावेळी बोनससाठी नकार दिला होता.. ...

पुण्यात चार्जिंगअभावी ई-बस आगारातच - Marathi News | E-bus in the absence due to charging in the pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात चार्जिंगअभावी ई-बस आगारातच

पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या ताफ्यात ९ मीटर लांबीच्या २५ तर १२ मीटर लांबीच्या ५० ई-बस आहेत. ...

पीएमपीचे वर्कशॉपच खिळखिळे : अधिकारी-कर्मचाऱ्यांची तब्बल ११०० पदे रिक्त - Marathi News | PMP workshops are damageful : officer an workers 1100 post vacant | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पीएमपीचे वर्कशॉपच खिळखिळे : अधिकारी-कर्मचाऱ्यांची तब्बल ११०० पदे रिक्त

पीएमपी चे एकुण १३ आगारातील वर्कशॉप आणि मध्यवर्ती वर्कशॉपमधील अधिकारी-कर्मचाऱ्यांची तब्बल निम्मी म्हणजे ११०० पदे रिक्त आहेत. ...

पीएमपी बसच्या ब्रेकफेल अपघातांसाठी चालकांनाच ठरविले जातेय दोषी.. - Marathi News | Drivers are being blamed in the PMP bus breakfailed accident | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पीएमपी बसच्या ब्रेकफेल अपघातांसाठी चालकांनाच ठरविले जातेय दोषी..

चालकांच्या निष्काळजीपणामुळे अपघात झाल्याचे सांगत प्रशासनाकडून त्यांनाच दोषी ठरविण्यात आले आहे... ...