लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पीएमपीएमएल

पीएमपीएमएल

Pmpml, Latest Marathi News

साध्या बसच्या दरात एसीचा प्रवास : सिध्दार्थ शिरोळे  - Marathi News | Travel by pmp AC bus at same rate of simple bus : Siddharth Shirole | Latest pune News at Lokmat.com

पुणे :साध्या बसच्या दरात एसीचा प्रवास : सिध्दार्थ शिरोळे 

वर्षभरात पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) ताफ्यात ५०० इलेक्ट्रिक वातानुकूलित (एसी) बस दाखल होणार आहेत. या बस एसी असल्या तरी तिकीटांचे दर साध्या बसेसप्रमाणेच असणार आहेत. ...

तेजस्विनी बसला रविवारी सुट्टी - Marathi News | Tejaswini bus holiday on Sunday | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तेजस्विनी बसला रविवारी सुट्टी

सुट्टीच्या दिवशी गाड्यांना गर्दी कमी असल्याने बहुतेक महिला इतर बसेसने प्रवास करतात. तेजस्विनी बसेसची वाट पाहत नाहीत. त्यामुळे या बसेसला फारसा प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे पीएमपीला आर्थिक नुकसान होत आहे. ...

...तर ‘ससून’ला नेले असते - Marathi News | ... then 'saasoon' has been taken | Latest pune News at Lokmat.com

पुणे :...तर ‘ससून’ला नेले असते

पीएमपी वाहकाची अरेरावी; हात दाखवूनही बस नाही थांबली ...

पाट्यांना मिळेना जागा - Marathi News | The place for meeting the balls | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पाट्यांना मिळेना जागा

बहुतांश बसमधील स्थिती : रात्रीच्या वेळी प्रवाशांना बस ओळखणे अवघड ...

पीएमपीचे आता ‘मागणीनुसार पुरवठा’ धोरण : मार्ग आणि बसस्थानकांचा अभ्यास सुरू - Marathi News | PMP now 'Supply on demand' policy: Continuing study roads and bus stations | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पीएमपीचे आता ‘मागणीनुसार पुरवठा’ धोरण : मार्ग आणि बसस्थानकांचा अभ्यास सुरू

‘पीएमपी’कडून पुणे व पिंपरी चिंचवडसह लगतच्या भागातील प्रवाशांसाठी बससेवा पुरविली जाते. सुमारे ३०० मार्गांवरून दररोज जवळपास २२ हजार फेऱ्यांचे नियोजन केले जाते. पण प्रत्यक्षात सुमारे १७ हजार फेऱ्याच होतात. ...

पीएमपीच्या पाट्यांना मिळेना जागा - Marathi News | PMP foundations | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पीएमपीच्या पाट्यांना मिळेना जागा

बहुतांश बसमधील स्थिती : रात्रीच्या वेळी प्रवाशांना बस ओळखणे अवघड ...

पीएमपीच्या पाट्यांना मिळेना हक्काची जागा - Marathi News | pmpml sign boards are not on the mark | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पीएमपीच्या पाट्यांना मिळेना हक्काची जागा

पीएमपीचा मार्ग दर्शविणाऱ्या पाट्या याेग्य ठिकाणी लावणे अपेक्षित असताना, त्या कुठेही लावण्यात येत असल्याचे चित्र अाहे. त्यामुळे प्रवाशांना खासकरुन रात्रीच्या वेळी कुठल्या मार्गावरील बस अाहे हे कळण्यास अडचण येत अाहे. ...

सिंहगड राेडच्या प्रवाशांना अाता बसमध्येही मिळणार पाणी - Marathi News | water bag installed in buses for passengers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सिंहगड राेडच्या प्रवाशांना अाता बसमध्येही मिळणार पाणी

प्रवाशांना तसेच बसच्या चालक-वाहकांना या वाढत्या तापमानात बसमध्ये पाण्याची साेय असावी या उद्देशाने पुण्यातील संकल्प प्रतिष्ठानच्या वतीने सिेंहगड राेडवरील 20 बसेसमध्ये माेबाईल पाणपाेई लावली अाहे. ...