Pmpml, Latest Marathi News
पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवर निगडी-किवळे मार्गावर धावणारी पीएमपीएमएल बस केंद्रीय विद्यालयाजवळ पलटी होऊन चालक, वाहकासह आठ प्रवासी जखमी झाले आहेत. ...
तुकाराम मुंढे यांची बदली झाल्यानंतर, काही दिवसांतच या शिस्तीला हरताळ फासला जाऊ लागला आहे. काही वाहक व चालक निर्धास्त झाले असून, पुन्हा बेशिस्त सुरू झाल्याचा अनुभव प्रवाशांना येऊ लागला आहे. ...
पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडचे (पीएमपी) माजी अध्यक्ष तुकाराम मुंढे यांच्या बदलीनंतर त्यांचे सर्व महत्त्वाचे निर्णय बदलण्यासाठी लोकप्रतिनिधी सरसावले आहेत. नवनिर्वाचित अध्यक्षांसह झालेल्या संचालक मंडळाच्या पहिल्याच बैठकीत पास दरवाढ, बदली, बडतर्फी ...
शहराची सार्वजनिक वाहतुक व्यवस्था सांभाळणा-या पुणे महानगर परिवहन महामंडळा (पीएमपी)ची राज्य शासनाकडून स्थापनेपासून ससेहोलपट करण्यात आली आहे. मागील दहा वर्षात एक अपवाद वगळता पीएमपीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक म्हणून एकाही अधिका-याला तीन वर्षांचा कार ...
प्रशासनाने यापुर्वी घेतलेले निर्णय पीएमपी व प्रवासी हिताचे असतील तर त्यात बदल केला जाणार नाही. तसेच त्याबाबत सरसकट निर्णय न घेता प्रकरणनिहाय आढावा घेतला जाईल, असे नवनियुक्त अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक नयना गुंडे यांनी स्पष्ट केले. त्याचप्रमाणे तुका ...
पिंपरी चिंचवड महापालिकेसमोर पीएमपीएमएल बसला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. या आगीत बसचा पुढील भाग जाळून खाक झाला. ...
पुणे महानगर परिवहन महामंडळाला (पीएमपीएमएल) शिस्त लावणाऱ्या तुकाराम मुंढे यांच्या तडकाफडकी बदलीनंतर सोमवारी नयना गुंडे यांनी कार्यभार स्वीकारला. ...
महाशिवरात्रीनिमित्त भाविकांच्या सोयीसाठी पुणे महानगर परिवहन महामंडळा (पीएमपी) मार्फत विशेष बसेसची व्यवस्था केली जाणार आहे. या बस स्वारगेट, नेहरू स्टेडियम, मनपा भवन येथून सोडल्या जाणार आहेत. ...