लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पोलिस

पोलिस

Police, Latest Marathi News

नगर कल्याण महामार्गावर एसएसटी पथकाने हजारो प्रेशर कुकरचा ट्रक पकडला.... - Marathi News | SST team caught thousands of pressure cooker trucks on Nagar Kalyan highway.... | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नगर कल्याण महामार्गावर एसएसटी पथकाने हजारो प्रेशर कुकरचा ट्रक पकडला....

ट्रकमधील १३६१ प्रेशर कुकर आळेफाटा येथे काही लोकांना दिले जाणार असल्याने त्यांनी प्राथमिक तपासात समोर आले आहे ...

लग्न ठरत नसल्याने तरुणाने संपवले जीवन, साताऱ्यातील घटना  - Marathi News | The young man ended his life as the marriage did not work out, incident in Satara  | Latest satara News at Lokmat.com

सातारा :लग्न ठरत नसल्याने तरुणाने संपवले जीवन, साताऱ्यातील घटना 

सातारा : लग्न ठरत नसल्याच्या नैराश्यातून सचिन धोंडिबा सावंत (वय ३६, रा. मुळीकवाडी, पो. तासगाव, ता. सातारा) याने राहत्या ... ...

Vidhan Sabha Election 2024: कोल्हापूर जिल्ह्यात बंदोबस्तासाठी आठ हजार पोलिस, जवानांचा फौजफाटा - Marathi News | Maharashtra assembly vidhan sabha election 2024 8000 policemen and jawans have been deployed for security in Kolhapur district | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Vidhan Sabha Election 2024: कोल्हापूर जिल्ह्यात बंदोबस्तासाठी आठ हजार पोलिस, जवानांचा फौजफाटा

कर्नाटक होमगार्डसह केंद्रीय सशस्त्र दलाचा सहभाग, उपद्रवी मतदान केद्रांवर सशस्त्र जवान ...

पुणे क्राईम : ‘मामा एक काम आहे’, म्हणत गाडीत बसवले अन् खून केला..! - Marathi News | Saying 'Mama has a job', he put her in the car and killed her..! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे क्राईम : ‘मामा एक काम आहे’, म्हणत गाडीत बसवले अन् खून केला..!

ठेकेदाराचे अपहरण करून खून केल्याप्रकरणी तीन आरोपी अटकेत ...

ऑनलाइन तेल पडले महागात! अमेरिकेत मुलाची केस गळती, वाशीतल्या वडिलांना लाखोंचा गंडा - Marathi News | Oil became expensive online! Son's hair loss in America, Vashi's father loses millions | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ऑनलाइन तेल पडले महागात! अमेरिकेत मुलाची केस गळती, वाशीतल्या वडिलांना लाखोंचा गंडा

वाशी परिसरात राहणाऱ्या ७७ वर्षीय व्यक्तीसोबत हा प्रकार घडला आहे. त्यांची दोन्ही मुले अमेरिकेत स्थायिक आहेत. ...

'क्लीन चिट'वर लोक नाराज; राजकारण्यांशी संबंधांविना नोकरी मिळणे शक्य आहे का? - Marathi News | people upset over clean chit about govt job fraud scam case | Latest goa News at Lokmat.com

गोवा :'क्लीन चिट'वर लोक नाराज; राजकारण्यांशी संबंधांविना नोकरी मिळणे शक्य आहे का?

केवळ विरोधी पक्षानेच नव्हे, तर आजी, माजी व नवोदित राजकारण्यांनी व लोकांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. ...

'पोलिस बनले भाजपचे प्रवक्ते': युरी आलेमाव - Marathi News | goa police became spokesperson of bjp allegations of congress yuri alemao | Latest goa News at Lokmat.com

गोवा :'पोलिस बनले भाजपचे प्रवक्ते': युरी आलेमाव

असे असतानाही या सर्वांचे राजकीय कनेक्शन नाही, या निष्कर्षापर्यंत पोलिस कसे पोहोचले, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. ...

आधी गुन्हा नोंद करा, पुरावे सहज मिळतील: सुदीप ताम्हणकर - Marathi News | register crime first then evidence will be easy said sudip tamhankar | Latest goa News at Lokmat.com

गोवा :आधी गुन्हा नोंद करा, पुरावे सहज मिळतील: सुदीप ताम्हणकर

कुळे पोलिसांनी ताम्हणकर यांच्याकडे या प्रकरणातील पुरावे मागितले होते. ...